रस्ते झाले मृत्यूचे सापळे! नागरिक त्रस्त, प्रशासन झोपलेले!
धाराशिव – जिल्ह्यात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्यांची दुरवस्था समोर येत आहे. धाराशिव ते बार्शीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खानापूरजवळ चिखल आणि माती साचल्यामुळे एका एसटी बसला थेट रस्त्यावरून घसरत जाण्याचा प्रसंग ओढवला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, मात्र प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
दुसरीकडे, धाराशिव ते सांजा मार्गे औसा कडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील निकृष्ट दर्जाचं काम सुरु आहे. अनेक ठिकाणी चिखल साचला असून अपघातांची संख्या वाढत आहे. बेंबळी रस्त्याप्रमाणेच या रस्त्याचंही काम भविष्यात खचण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या मार्गावरून दररोज शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करतात. मात्र रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून सोडून दिलं आहे, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचनाफलक लावलेले नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले की, “उन्हाळ्यात झोपलेले प्रशासन आता पावसाळ्यात जागं होणार का?” प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे.
धाराशिवहून चिखलीमार्गे पाठीमागे जाणारी औसाकडे जाणारी एसटी बस सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे रस्त्याची स्थिती अत्यंत खराब झाली असून, गेल्या काही दिवसांत या मार्गावर दोन ते तीन वेळा एसटी बसच्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून देण्यात आली आहे. स्थानिक नागरिक आणि नियमित प्रवासी यामुळं मोठ्या अडचणीत आले असून प्रशासनाकडून लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करून सेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
- दहिफळ जि.प. शाळेसाठी शिक्षिकेची नियुक्ती करावी- प्रा.तुषार वाघमारे
- भीम जयघोषाने धाराशिव नगरी दणाणली , बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डीएस ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूक काढून महामानवास अभिवादन
- धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) वतीने वक्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न
- धाराशिवमध्ये हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी वेल्फेअर सोसायटीच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
- मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
- १९ व्या वर्षी पुणे पोलीस दलात निवड; देवधानोराच्या कृष्णाचा अभिमानास्पद प्रवास
- पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया
- धाराशिव आगाराची चालक-वाहक यांच्या कमतरतेवर यशस्वी मात !आगाराची उत्पन्न वाढीच्या दिशेने वाटचाल !
- जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी-इंग्रजी माध्यम सुरू; शिक्षण गुणवत्तावाढीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
- आंबा फळबागांप्रमाणे उर्वरित फळबागांचेही पंचनामे तातडीने होणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- मोबाईलमध्ये अडकलेला समाज : सुविधा की नव्या संकटाची चाहूल?
- भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा, प्रत्येक बूथवर उद्योजक घडविण्याचा संकल्प
- येडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी , पंढरपूर-तुळजापूरच्या धर्तीवर येरमाळ्यालाही ‘यात्रा अनुदान’ मिळवून देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विशेष प्रयत्न
- आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश
- धाराशिवमध्ये अधीक्षकाला ८ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
- ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिव राज्यात तिसरा – जिल्हाधिकारी पुजार यांच्या नेतृत्वाला दाद , सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार सन्मानित
- तुळजापूरात विद्यार्थिनीचा मानाचा गौरव : जव्हेरिया जुबेर शेखला गणित ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल
- अवकाळी पाऊस आणि गारपीट : शेतकऱ्यांच्या आशांवर पुन्हा पाणी
- तुळजापूरात शिवसेनेकडून भक्तांसाठी पाणपोई सुरू;गुढीपाडव्याच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम
- धाराशिवमध्ये गारपिटीचा तडाखा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी.डॉ.प्रतापसिंह पाटील
- राणा पाटील सभागृहात काय दिवे लावतात ते भाजपने सांगावे, ओमराजे लोकांसाठी बोलत असताना राणा पाटलाच्या पोटात दुखायचं कारण काय? सोमनाथ गुरव यांचा भाजपला टोला
- पुढील काही दिवसही धोका कायम राहण्याची शक्यता! आमदार कैलास पाटील यांचे शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन
- धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गासाठी 1000 कोटी रुपये तातडीने द्यावे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर – भाजपची टिका , अगोदर रेल्वेमार्गाच्या कामात खोडा अन् आता श्रेयासाठी..!
- कोणतीही स्थगिती नसताना शेतकऱ्याचे हक्काचे पैसे जिल्हाधिकारी यांनी का अडवलेत? आमदार कैलास पाटील 2020 च्या पीकविम्यासाठी आक्रमक
- तुळजापूरात शिवसेनेतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन; मोठ्या उत्साहात उपवास सोडला
- धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील; जिल्हा परिषद-पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर दत्ताभाऊ कुलकर्णी
- आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.! – सौ नेहा राहुल काकडे
- अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी
- सरकारच कर्ज व त्याची ‘कर्ज मर्यादा’ आता अंतिम रेषेवर !राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे आमदार कैलास पाटील यांनी दाखवला सरकारला आरसा
- सारथी शिष्यवृत्ती योजना तात्काळ पुन्हा सुरू करा : डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी
- पहिल्याच प्रयत्नात PSI परीक्षेत राज्यात 8 वा क्रमांक; खामगावच्या प्रेमराज गव्हाणे यांचे यश
- धाराशिव जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा
- मागील शेतकरी कर्जमाफीचा अनुभव पाहता, ती मिळेपर्यंत सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? आमदार कैलास पाटील यांचा सरकारला थेट सवाल
- जिल्ह्याला मिळणार कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी , सर्वांगीण विकासासह रोजगार निर्मितीला बळ देणारा अर्थसंकल्प – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार
- शेतकरी व रोजगारासह धाराशिवच्या विकासला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी
- धाराशिव ACB ची कारवाई : तुळजापूर पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 5 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
- अडीच एकर कांदा पिकावर रोटर; मोठ्या प्रमाणात नुकसान, शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी
- अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान; तातडीने पंचनामे करण्याची मागणी – डॉ.प्रतापसिंह पाटील
- धाराशिव – कळंब चे लोकप्रिय आमदार कैलास दादा पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला…
- क्रिकेटपटू युवराज सिंगच्या YouWeCan फाउंडेशनने स्वस्थ महिला स्वस्थ भारत मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 13,000 हून अधिक स्त्रियांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी पार पाडली.
- तुळजापूर शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचा सहा महिन्यांचा कार्यअहवाल पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर
- धाराशिवची सहा वर्षांची मायरा-फातेमा सलीम पठाण हिने पूर्ण केला पहिला रमजान रोजा
- छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार युवकांनी आचरणात आणावे – डॉ. वेदप्रकाश पाटील
- धाराशिवच्या वैभवात भर! , शहरात साकारणार ८९.७६ कोटींचे भव्य सहा मजली जिल्हा न्यायालय
- आमदार सावंतांनी केला महायुतीचा विश्वासघात , भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांचा हल्लाबोल
- परंडा , कळंब येथे अवैध गांजा जवळ बाळगून विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
- जिल्हा परिषदेत महायुतीचा स्पष्ट बहुमताचा दावा; अध्यक्षपदासाठी अर्चनाताई पाटील यांना ३८ सदस्यांचे पाठबळ?
- वाशी पोलिसांची धाडसी कारवाई; पवनचक्कीतील कॉपर केबल चोरी प्रकरणी आंतरजिल्हा टोळी जेरबंद, ४३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
- अफू लागवड प्रकरणी कारवाईनंतर समाधान उघडे यांची ठाकरे सेनेतून हकालपट्टी; खासदार ओमराजे निंबाळकर यांची फेसबुकवर घोषणा
- खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग , धाराशिवच्या शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी महत्वाचे पाऊल – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात ‘जागतिक युनानी दिवस’ उत्साहात
- अब..अबब.. शेतकऱ्याने लावला धाराशिव मध्ये 485.65 किलो अफू , कारवाई , ठाकरे सेनेच्या उपतालुका प्रमुख…!
- हरित मतदान केंद्र” उपक्रमातून पर्यावरण संवर्धन आणि लोकशाहीचा सुंदर संगम
- तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळेंची प्रभावी एन्ट्री; विरोधकांच्या गोटात खळबळ
- केंद्रीय अर्थसंकल्प : धाराशिव जिल्ह्यासाठी गेमचेंजर , जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला आणि रोजगार निर्मितीला नवा ‘बूस्ट’! – आमदार राणाजगजितसिंह पाटील
- धारशिव वैद्यकीय महाविद्यालयात न्यूरोसर्जन नसल्याने रुग्णांचे हाल; एमआरआय यंत्र असूनही सेवा सुरू न झाल्याने संताप
- धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयात न्यूरोसर्जन नसल्याने रुग्णांचे हाल; सिटीस्कॅन-एमआरआय करूनही उपचार मिळेना
- वाशी तालुक्यातील खामकरवाडी शिवारात फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; तेरखेडा परिसरातील जुन्या दुर्घटनांची आठवण ताजी
- सिंदफळ जिल्हा परिषद गटात यशवंत सेनेचा रणसंग्राम;प्रचाराने ढवळून निघाले राजकीय समीकरणे!
- अपघात की घातपात? उपमुख्यमंत्री अजित पवार विमान दुर्घटनेनंतर राज्यभर चर्चेचं उधाण
- ब्रेकिंग | बारामतीत लँडिंगदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात; सर्व प्रवासी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती
- वेगवेगळ्या पक्षातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश..
- प्रजासत्ताक दिनानिमित्त तालीम फाउंडेशनच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
- सोनं-चांदी महागली! आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले
- शिंगोली आदर्श आश्रम शाळेत जिल्हास्तरीय आश्रम शाळा क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
- आळणी येथे संक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदी-कुंकू व तिळगुळ वाटप समारंभ उत्साहात
- धाराशिव : दोन राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढविणार?
- शिवसेना (उबाठा) गटाला चिलवडीत मोठे खिंडार; माजी उपसभापती शाम जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश
- कनगरा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात युवकांचा जाहीर प्रवेश
- धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरी गुन्हे दाखल
- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना जिल्हा संघटकपदी राणा बनसोडे यांची निवड
- समाजवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अमीर शेख यांचा भाजपमध्ये प्रवेश
- गावसूद येथील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश
- धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आढावा बैठक
- पुढील सर्व निवडणुकांमध्ये मार्कर पेनऐवजी पर्मनंट शाईचा वापर करावा
काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. स्मिता शहापूरकर यांची राष्ट्रपतींकडे मागणी - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप सज्ज, ताकतीने लढण्याचा निर्धार- दत्ताभाऊ कुलकर्णी
- शंतनू पायाळ यांची खामसवाडी जिल्हा परिषद गटात मोर्चेबांधणी सुरू
- आचारसंहितेची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
- राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समिती निवडणुकांची घोषणा , 5 फेब्रुवारीला मतदान, 7 फेब्रुवारीला मतमोजणी , खर्च मर्यादा…
- राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त प्रभाग क्र. ९ मध्ये भव्य आरोग्य शिबिर
- आगामी जि.प. व पं.स. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाडोळी येथे शिवसेना UBT ची आढावा व नियोजन बैठक
- धाराशिव – तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
- विलासराव देशमुख यांच्याविषयीच्या वक्तव्याचा रवींद्र चव्हाण यांचा जाहीर निषेध.डॉ.प्रतापसिंह पाटील
- पराभवाने खचून जावू नका जनतेच्या कामात राहा यश जवळच आहे – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
- श्रमिक महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नवीन कार्यालयाचे आज उद्घाटन
- जिल्ह्यातील महिलांना तुळजापुरात हक्काची बाजारपेठ ‘उमेद मॉल’ उभारणीस हिरवा कंदील आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाचव्या पंधरवाड्यात आलेल्या ऊसाचे 3 कोटी 90 लाख 22 हजार 789 रूपये शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा
- धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , मुख्यमंत्र्यांचे मोठे सहकार्य : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- शिराढोण येथे जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची बैठक, आमदार कैलास घाडगे-पाटील यांचा कार्यकर्त्यांशी संवाद
- धाराशिव येथे भव्य जिल्हास्तरीय सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन*
- धाराशिव जिल्ह्यात सहा ठिकाणी अवैध मद्य विरोधी कारवाई
- पराभव शेवट नाही; शिवसैनिकांनी खचू नये – आमदार कैलास घाडगे-पाटील
- धाराशिव जिल्ह्यात कोणत्या पक्षाचा किती जागा पहा
- शिंगोली आश्रमशाळेत परसबाग निर्मिती
- राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान व 16 जानेवारीला मतमोजणी -राज्य निवडणूक आयुक्त
- श्री तुळजाभवानी देवींची सिंहासन पूजा जानेवारी २०२६ ची ऑनलाईन नोंदणी सुरू
- वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज भ्रष्टाचार…, ईटीएस मोजणी अहवाल २ महिन्यात सादर करा.. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश..
- वर्षात फक्त स्थगिती दिसली प्रगती नाही! तानाजी जाधवर यांचा भाजपवर पलटवार
- जिल्ह्यातील सर्वच मतदारांचे मनःपूर्वक आभार भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी
- आश्रमशाळा शिंगोलीत संविधान दिनानिमित्त विद्यार्थी शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन व पालक मेळाव्याचे आयोजन
#धाराशिवन्यूज
#उस्मानाबादन्यूज
#धाराशिव
#उस्मानाबाद
#अंतरसंवादन्यूज
#RoadAccident
#धाराशिवरस्ते
#PublicSafety
#PoorRoadWork
#MonsoonTroubles

























































































