धाराशिव – धाराशिवमध्ये भाजपकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत असून, सोशल मीडियावर पोस्टर वायरल करून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या समर्थक व भाजप कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या अकाउंट्सवरून हे पोस्टर शेअर केले जात आहेत.
पोस्टरमध्ये ठळक अक्षरांत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे –
“दुर्योधनाचा खटाटोप कशासाठी? फक्त शकुनी मामाला वाचवण्यासाठी?”
तसेच पोस्टरमध्ये असा थेट आरोप करण्यात आला आहे की –
“आपलं पितळ उघड पडेल या भीतीने राणा दादांवरती बेलगाम आरोप करणाऱ्या खासदार साहेबांनी आपले मामा पवनचक्की कंपनीचे एजंट आहेत का नाही? आधी याचं उत्तर द्यावं.”
या वादग्रस्त मजकुरामुळे धाराशिवच्या राजकारणात खळबळ उडाली असून, भाजप–शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटामधील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागणार.! – सौ नेहा राहुल काकडे
- अरबी समुद्रातील शिवस्मारकासारखीच विलंबाची पुनरावृत्ती नको; संभाजी महाराजांच्या स्मारकाला गती द्या.. आमदार कैलास पाटील यांची मागणी
- सरकारच कर्ज व त्याची ‘कर्ज मर्यादा’ आता अंतिम रेषेवर !राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे आमदार कैलास पाटील यांनी दाखवला सरकारला आरसा
- सारथी शिष्यवृत्ती योजना तात्काळ पुन्हा सुरू करा : डॉ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी
- पहिल्याच प्रयत्नात PSI परीक्षेत राज्यात 8 वा क्रमांक; खामगावच्या प्रेमराज गव्हाणे यांचे यश
- धाराशिव जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा
- मागील शेतकरी कर्जमाफीचा अनुभव पाहता, ती मिळेपर्यंत सरकारवर विश्वास कसा ठेवायचा? आमदार कैलास पाटील यांचा सरकारला थेट सवाल
- जिल्ह्याला मिळणार कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी , सर्वांगीण विकासासह रोजगार निर्मितीला बळ देणारा अर्थसंकल्प – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार
- शेतकरी व रोजगारासह धाराशिवच्या विकासला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प – दत्ताभाऊ कुलकर्णी
- धाराशिव ACB ची कारवाई : तुळजापूर पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 5 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
- अडीच एकर कांदा पिकावर रोटर; मोठ्या प्रमाणात नुकसान, शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी
- अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान; तातडीने पंचनामे करण्याची मागणी – डॉ.प्रतापसिंह पाटील
- धाराशिव – कळंब चे लोकप्रिय आमदार कैलास दादा पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला…
- क्रिकेटपटू युवराज सिंगच्या YouWeCan फाउंडेशनने स्वस्थ महिला स्वस्थ भारत मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 13,000 हून अधिक स्त्रियांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी पार पाडली.
- तुळजापूर शिवसेना तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचा सहा महिन्यांचा कार्यअहवाल पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर
- धाराशिवची सहा वर्षांची मायरा-फातेमा सलीम पठाण हिने पूर्ण केला पहिला रमजान रोजा
- छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार युवकांनी आचरणात आणावे – डॉ. वेदप्रकाश पाटील
- धाराशिवच्या वैभवात भर! , शहरात साकारणार ८९.७६ कोटींचे भव्य सहा मजली जिल्हा न्यायालय
- आमदार सावंतांनी केला महायुतीचा विश्वासघात , भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांचा हल्लाबोल
- परंडा , कळंब येथे अवैध गांजा जवळ बाळगून विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
- जिल्हा परिषदेत महायुतीचा स्पष्ट बहुमताचा दावा; अध्यक्षपदासाठी अर्चनाताई पाटील यांना ३८ सदस्यांचे पाठबळ?
- वाशी पोलिसांची धाडसी कारवाई; पवनचक्कीतील कॉपर केबल चोरी प्रकरणी आंतरजिल्हा टोळी जेरबंद, ४३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
- अफू लागवड प्रकरणी कारवाईनंतर समाधान उघडे यांची ठाकरे सेनेतून हकालपट्टी; खासदार ओमराजे निंबाळकर यांची फेसबुकवर घोषणा
- खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग , धाराशिवच्या शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी महत्वाचे पाऊल – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात ‘जागतिक युनानी दिवस’ उत्साहात
- अब..अबब.. शेतकऱ्याने लावला धाराशिव मध्ये 485.65 किलो अफू , कारवाई , ठाकरे सेनेच्या उपतालुका प्रमुख…!
- हरित मतदान केंद्र” उपक्रमातून पर्यावरण संवर्धन आणि लोकशाहीचा सुंदर संगम
- तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळेंची प्रभावी एन्ट्री; विरोधकांच्या गोटात खळबळ
- केंद्रीय अर्थसंकल्प : धाराशिव जिल्ह्यासाठी गेमचेंजर , जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला आणि रोजगार निर्मितीला नवा ‘बूस्ट’! – आमदार राणाजगजितसिंह पाटील
- धारशिव वैद्यकीय महाविद्यालयात न्यूरोसर्जन नसल्याने रुग्णांचे हाल; एमआरआय यंत्र असूनही सेवा सुरू न झाल्याने संताप
- धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयात न्यूरोसर्जन नसल्याने रुग्णांचे हाल; सिटीस्कॅन-एमआरआय करूनही उपचार मिळेना
- वाशी तालुक्यातील खामकरवाडी शिवारात फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; तेरखेडा परिसरातील जुन्या दुर्घटनांची आठवण ताजी
- सिंदफळ जिल्हा परिषद गटात यशवंत सेनेचा रणसंग्राम;प्रचाराने ढवळून निघाले राजकीय समीकरणे!
- अपघात की घातपात? उपमुख्यमंत्री अजित पवार विमान दुर्घटनेनंतर राज्यभर चर्चेचं उधाण
- ब्रेकिंग | बारामतीत लँडिंगदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात; सर्व प्रवासी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती
- वेगवेगळ्या पक्षातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश..
- प्रजासत्ताक दिनानिमित्त तालीम फाउंडेशनच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
- सोनं-चांदी महागली! आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले
- शिंगोली आदर्श आश्रम शाळेत जिल्हास्तरीय आश्रम शाळा क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
- आळणी येथे संक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदी-कुंकू व तिळगुळ वाटप समारंभ उत्साहात
- धाराशिव : दोन राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढविणार?
- शिवसेना (उबाठा) गटाला चिलवडीत मोठे खिंडार; माजी उपसभापती शाम जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश
- कनगरा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात युवकांचा जाहीर प्रवेश
- धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरी गुन्हे दाखल
- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना जिल्हा संघटकपदी राणा बनसोडे यांची निवड
- समाजवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अमीर शेख यांचा भाजपमध्ये प्रवेश
- गावसूद येथील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश
- धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आढावा बैठक
- पुढील सर्व निवडणुकांमध्ये मार्कर पेनऐवजी पर्मनंट शाईचा वापर करावा
काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. स्मिता शहापूरकर यांची राष्ट्रपतींकडे मागणी - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप सज्ज, ताकतीने लढण्याचा निर्धार- दत्ताभाऊ कुलकर्णी
- शंतनू पायाळ यांची खामसवाडी जिल्हा परिषद गटात मोर्चेबांधणी सुरू
- आचारसंहितेची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
- राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समिती निवडणुकांची घोषणा , 5 फेब्रुवारीला मतदान, 7 फेब्रुवारीला मतमोजणी , खर्च मर्यादा…
- राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त प्रभाग क्र. ९ मध्ये भव्य आरोग्य शिबिर
- आगामी जि.प. व पं.स. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाडोळी येथे शिवसेना UBT ची आढावा व नियोजन बैठक
- धाराशिव – तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
- विलासराव देशमुख यांच्याविषयीच्या वक्तव्याचा रवींद्र चव्हाण यांचा जाहीर निषेध.डॉ.प्रतापसिंह पाटील
- पराभवाने खचून जावू नका जनतेच्या कामात राहा यश जवळच आहे – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
- श्रमिक महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नवीन कार्यालयाचे आज उद्घाटन
- जिल्ह्यातील महिलांना तुळजापुरात हक्काची बाजारपेठ ‘उमेद मॉल’ उभारणीस हिरवा कंदील आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाचव्या पंधरवाड्यात आलेल्या ऊसाचे 3 कोटी 90 लाख 22 हजार 789 रूपये शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा
- धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , मुख्यमंत्र्यांचे मोठे सहकार्य : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- शिराढोण येथे जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची बैठक, आमदार कैलास घाडगे-पाटील यांचा कार्यकर्त्यांशी संवाद
- धाराशिव येथे भव्य जिल्हास्तरीय सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन*
- धाराशिव जिल्ह्यात सहा ठिकाणी अवैध मद्य विरोधी कारवाई
- पराभव शेवट नाही; शिवसैनिकांनी खचू नये – आमदार कैलास घाडगे-पाटील
- धाराशिव जिल्ह्यात कोणत्या पक्षाचा किती जागा पहा
- शिंगोली आश्रमशाळेत परसबाग निर्मिती
- राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान व 16 जानेवारीला मतमोजणी -राज्य निवडणूक आयुक्त
- श्री तुळजाभवानी देवींची सिंहासन पूजा जानेवारी २०२६ ची ऑनलाईन नोंदणी सुरू
- वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज भ्रष्टाचार…, ईटीएस मोजणी अहवाल २ महिन्यात सादर करा.. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश..
- वर्षात फक्त स्थगिती दिसली प्रगती नाही! तानाजी जाधवर यांचा भाजपवर पलटवार
- जिल्ह्यातील सर्वच मतदारांचे मनःपूर्वक आभार भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी
- आश्रमशाळा शिंगोलीत संविधान दिनानिमित्त विद्यार्थी शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन व पालक मेळाव्याचे आयोजन
- सामाजिक वनीकरण विभागात हजेरी नोंदवहीत अनियमितता? भविष्यातील तारखांच्या सह्या आढळल्याने प्रश्नचिन्ह
- शेतकरी बांधवांच्या न्यायालयीन लढ्याला यश
पीक विम्याचे २२० कोटी मिळणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील - भाजपचे ज्येष्ठ नेते विलास अण्णा सांजेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) मध्ये जाहीर प्रवेश!
- धाराशिव नगरपालिका निवडणूक 2025 : नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवार रिंगणात; तिरंगी लढतीची शक्यता
- धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025, नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी भरलेले अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी
- डिसेंबर अखेर ‘महामेट्रो’ मिरा-भाईंदरकरांच्या सेवेत..- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
- युवकांमध्ये प्रचंड क्षमता : जिल्ह्याचा नावलौकिक करा – जिल्हाधिकारी पुजार यांचे आवाहन
- धाराशिव जलसंधारण विभागातील कामात कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; आ. सुरेश धस यांनी केली सखोल चौकशी मागणी
- धाराशिव नगरपालिका निवडणूक 2025 , नगराध्यक्ष व नगरसेवक वैध नामनिर्देशन पत्राची यादी
- खा. सुप्रिया सुळे यांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पत्र; “वस्तुनिष्ठ माहिती पुराव्यांसह दाखविण्याची माझी तयारी..!
- धाराशिव नगरपालिका निवडणूक 2025 साठी नगराध्यक्ष पदासाठी 34 अर्ज तर नगरसेवक पदासाठी 568 अर्ज
- धाराशिव नगरपालिका निवडणूक 2025,नगराध्यक्ष पदासाठी दहा तर नगरसेवक पदासाठी 179 अर्ज आज दाखल झाले आहेत.
- नंदगाव जिल्हा परिषद गटाची शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात संपन्न
- आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरी प्रक्रियेची छाननी सुरू अर्जदारांनी भूलथापांना बळी पडू नये : जिल्हा प्रशासनाचा इशारा
- डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष निवडी बद्दल सत्कार
धाराशिव - महाविकास आघाडीत राहून कार्यकर्त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे — डॉ. प्रतापसिंह पाटील
- धाराशिव: अवैध तंबाखु पानमसाला विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल, होलसेल विक्रेत्यावर कारवाई कधी?
- अमन भाई शेख यांची वंचित बहुजन आघाडी कळंब शहराध्यक्षपदी नियुक्ती
- धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती
- धाराशिव जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल
- धाराशिव तालुक्यातील २ ठिकाणी अवैध गुटखा विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल, होलसेल व्यापारी कधी पकडणार?
- इच्छुक उमेदवारांसह माजी नगरसेवकांचा नवा फंडा, 100 LED वाटप…!
- मर्जीतल्या गुत्तेदारासाठी भाजपा आग्रही, उबाठा खासदार आमदाराच्या भुयारी गटारामुळेच धाराशिव शहराचा सत्यनाश – सुरज साळुंखे
- दोघांचीही स्क्रिप्ट एकच; विरोधक आणि मित्रपक्षाची भाषा आमच्या आरोपांना पुष्टी देणारी – ऍड नितीन भोसले
- शिवसेनेचा संघटन विस्तार मोहीम वेगात – सिंदगावमध्ये शाखेचे भव्य उद्घाटन,कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा जल्लोष
- भैरवनाथ शुगर मिल्स लिमिटेड, वाशीच्या १२ व्या मोळीपूजन सोहळ्यात उत्साह! आमदार तानाजीराव सावंत देणार ‘विक्रमी’ भाव!
























































































