धाराशिव, १० जुलै २०२५ – पैसे देणे-घेणे या कारणावरून झालेल्या मारहाणीप्रकरणी पोलिसांनी दखलपात्र गुन्हा नोंदवण्याऐवजी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने नाराज झालेल्या तक्रारदार युवक व त्याच्या आईने आनंदनगर पोलिस ठाण्यातच विष प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार १० जुलै रोजी संध्याकाळी घडला.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, नरसिंह सतीश पडिले (वय २२, रा. धाराशिव) यांनी काही दिवसांपूर्वी शहर पोलिस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. नरसिंह यांच्या वडिलांना पैसे घेणे-देणे यावरून मारहाण करण्यात आली होती. मात्र, संबंधित पोलिसांनी यामध्ये फक्त अदखलपात्र गुन्हा नोंदवला, तर नरसिंह व त्यांच्या कुटुंबीयांनी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
बुधवारी दुपारी नरसिंह व त्यांची आई संगीता सतीश पडिले या आनंदनगर पोलिस ठाण्यात भेटीसाठी आले. तक्रारीबाबत पोलिसांनी दुपारी या, नंतर संध्याकाळी या असे सांगत वेळकाढूपणा केला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. शेवटी “कुठं जायचं असेल तर जा” अशा शब्दांत उत्तर मिळाल्यानंतर, नाराज झालेल्या माय-लेकरांनी पोलिस ठाण्यातच उंदराचे औषध प्राशन केल्याची माहिती सतीश पडिले यांनी दिली आहे.
घटनेनंतर दोघांना तातडीने धाराशिव वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या संगीता पडिले यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
पोलिस प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
- चिंचपूरच्या शेतात गोवा बनावटीच्या मद्याचा साठा; ७.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- दुष्काळी भागातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये रोजगार हमीची कामे सुरू करा! – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची शासनाकडे मागणी
- एस टी खाजगीकरणाचा विद्यार्थ्यांना भुर्दंड… , ई-बसमध्येही विद्यार्थ्यांचे पास चालवा! – आमदार कैलास पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी
- कचरा डेपो हलविण्याबाबत तात्काळ निर्णय घ्या, रवी वाघमारे व पंकज पाटील यांचा मुंबईच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास निर्वाणीचा इशारा!
- ज्येष्ठ नेते, प्राध्यापक, शिक्षण संस्थाचालक आणि वकील बांधवांशी डॉ. शिल्पा पाटील यांचा संवाद
- सणात, दुष्काळ,विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न असताना विज कपात का ?? आमदार कैलास पाटील यांची ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्र्यांकडे मागणी..
- कर्जमाफीतील तांत्रिक अडथळे दूर करा , ॲग्रीस्टॅक पोर्टल समक्रमित करा; मयत शेतकऱ्यांच्या वारसांसाठी कार्यपद्धती सुलभ करण्याची आ. कैलास पाटील यांची मागणी
- जलसाठ्यांमधील बाष्पीभवन नोवांतरणासाठी ‘ESM’ तंत्रज्ञानाचा प्रयोग करावा ,पाणी बचतीसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची मागणी
- महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ! 2026
- शेतकऱ्यांच्या पोरांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार सरकारला नाही : आ. कैलास पाटील
- ग्रामीण पाणीपुरवठा विहिरी व जलस्त्रोतांना गावठाण फिडरवरून २४ तास वीजपुरवठा करावा — आमदार कैलास पाटील यांची अधीक्षक अभियंता, महावितरण यांचेकडे पत्राद्वारे मागणी
- प्रत्येक गावात नोडल अधिकारी, जिल्हास्तरावर ‘वॉर रूम’ उभारली जाणार ,ग्रामस्थांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी अभियान
– आमदार राणाजगजितसिंह पाटील - कृषी महाविद्यालय आळणीचा खो-खो संघ उपविजेता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या क्रीडा महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी
- पिकांचे १०० टक्के बाधित क्षेत्र म्हणून पंचनामे करा – आमदार कैलास पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; सोयाबीन, मूग, ऊस, फळबागा, फुलशेती व भाजीपाल्याचाही समावेश
- शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रतापसिंह पाटलांच्या नावाची चर्चा; पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत येणार चुरस
- दुष्काळाशी लढताना निधी कमी पडू देणार नाही; शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची करजखेड्यात ग्वाही
- परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विश्वजित पवार
- एमपीएससीची तयारी करणार्या प्रथमेश देशमुखची पुण्यात आत्महत्या, खासापुरी येथे कुटुंबीयांची भेट घेऊन काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी केले सांत्वन
- धाराशिव मध्ये पावसासाठी ईदगाह मैदानावर विशेष नमाज व दुवा
- पावसाच्या खंडामुळे वाशी तालुक्यात सोयाबीन पिके करपली; शेतकऱ्यांच्या आशा पिकांसोबत जळून खाक
- पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी;
आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी - श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात , सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर- दत्ता कुलकर्णी
- धाराशिव–सांजा–सारोळा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक; तात्काळ काम सुरू करण्याची मागणी
- शिष्यवृत्ती परीक्षेत पारा शाळेचे घवघवीत यश; तिघे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
- धाराशिव शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनीषा सुरेंद्र वाघमारे यांची निवड
- पीएम-किसान योजनेबाबत लोकसभेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा महत्त्वपूर्ण प्रश्न
- मराठवाडा शिक्षक संघाच्या धाराशिव जिल्हा सचिवपदी एस.के. दराडे
- शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठीच्या धरणे आंदोलनास धाराशिव जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा…
- धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल
- जिल्हयातील वगळलेल्या 14 मंडळांसह 43 मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे देण्यासंदर्भात सुनावणी घ्यावी; आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी!
- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव
- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ
- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा
- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे
- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप
- आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागर
- रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’
नियमित महाआरोग्य शिबिरांचा संकल्प : मल्हार पाटील - धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती
सर्वेक्षणाला मंजुरी; डीपीआरचे काम सुरू – आमदार राणाजगजितसिंह पाटील - जंतरमंतर येथील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिवकडून तीव्र निषेध
- भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ यांची मागणी
- धाराशिव आठवडी बाजाराच्या मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचा एल्गार; चक्का जाम आंदोलनास व्यापारी, शेतकरी व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा , जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील
- भारतीय टी-20 संघाचे उपकर्णधार तिलक वर्मा यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे मनोभावे दर्शन घेतले
- सात दशकांची प्रतीक्षा संपली; अंबेजवळगा तांड्यावर स्वस्त धान्य दुकानाचे उद्घाटन
- भिकार सारोळ्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ५०८ नागरिकांची तपासणी, १३२ रुग्णांवर मुंबईत पुढील उपचार
- धाराशिव काँग्रेसची जिल्हा प्रशासनाकडे आरोग्य सुविधांबाबत तातडीच्या उपाययोजनांची मागणी , जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांचा आंदोलनाचा इशारा
- तामलवाडी पोलिसांची धडक कारवाई – महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला (गुटखा) व स्विफ्ट कार असा एकूण 8,41,220 रु जा मुद्देमाल जप्त
- माय भारत’ विशेष नोंदणी अभियानाला धाराशिव जिल्ह्यात प्रारंभ ; १५ ऑगस्टपर्यंत युवकांना नोंदणीची संधी
- तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार?; मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही
- SIR प्रक्रियेतील अडचणींबाबत निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पदाधिकाऱ्यांची चर्चा
- महावितरणच्या कारभाराविरोधात शिवसेना (उबाठा)चा चक्काजाम; शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीजपुरवठ्याची मागणी
- तुरोरीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणार – मल्हार राणाजगजितसिंह पाटील
- खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी गजाआड धाराशिव ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई
- अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्यावर धाराशिव शहर पोलीसांची कारवाई.”
- अनैतिक देह व्यापार करणा-या लॉजवर छापा. दोन महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
- लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा
सुनिल कच्छवे यांनी स्वीकारला पदभार - बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; चौकशी व नुकसानभरपाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील

























































