धाराशिव जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरी, गुन्हे दाखल
भुम पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-अनिल यादव दुधाळ, वय 56 वर्षे, रा.विद्यानगर भुम ता. भुम जि. धाराशिव यांचे राहते घराचा कुलूप कोंडा अज्ञात व्यक्तीने दि.29.10.2025 रोजी 22.00 ते दि.30.10.2025 रोजी 06.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील कपाटातील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख रक्कम 60,000₹ असा एकुण 1,34,000 ₹ किंमतीचा माला सह एस बी आय बॅक शाखा भुम येथील लॉकरची चावी चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अनिल दुधाळ यांनी दि.31.10.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 305,331(4),62 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-भद्रया महाद्या स्वामी, वय 42 वर्षे, रा. तुरोरी ता. उमरगा जि. धाराशिव यांचे घरातील कपाटातील डब्यामध्ये ठेवलेले 20 ग्रॅम वाजनाचे सोन्याच्या दोन अंगठ्या एकुण 47,000₹ किंमतीच्या या दि.30.10.2025 रोजी 03.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-भद्रया स्वामी यांनी दि.31.10.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 305(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-मधुकर तुकाराम घोडके, वय 57 वर्षे, रा. उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांचे उमरगा शिवारातील शेत गट नं 361/2 मधील बोअरची 7.5 एचपी मोटर,1000 फुट वायर,शेत तळ्यातील भुमी कंपनीची मोटार, तिन खताचे पोते, असा एकुण 65,500₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने दि.25.10.2025 रोजी 23.00 ते दि.31.10.2025 रोजी 05.00 वा. सु. चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मधुकर घोडके यांनी दि.31.10.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या. सं. कलम 303(2),324 (4),324 (5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वरील सर्व माहिती पोलीस माहिती कार्यालय यांनी दिली आहे.
- अपघात की घातपात? उपमुख्यमंत्री अजित पवार विमान दुर्घटनेनंतर राज्यभर चर्चेचं उधाण
- ब्रेकिंग | बारामतीत लँडिंगदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात; सर्व प्रवासी गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती
- वेगवेगळ्या पक्षातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश..
- प्रजासत्ताक दिनानिमित्त तालीम फाउंडेशनच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
- सोनं-चांदी महागली! आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले
- शिंगोली आदर्श आश्रम शाळेत जिल्हास्तरीय आश्रम शाळा क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
- आळणी येथे संक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदी-कुंकू व तिळगुळ वाटप समारंभ उत्साहात
- धाराशिव : दोन राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढविणार?
- शिवसेना (उबाठा) गटाला चिलवडीत मोठे खिंडार; माजी उपसभापती शाम जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश
- कनगरा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात युवकांचा जाहीर प्रवेश
- धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरी गुन्हे दाखल
- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना जिल्हा संघटकपदी राणा बनसोडे यांची निवड
- समाजवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अमीर शेख यांचा भाजपमध्ये प्रवेश
- गावसूद येथील युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश
- धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आढावा बैठक
- पुढील सर्व निवडणुकांमध्ये मार्कर पेनऐवजी पर्मनंट शाईचा वापर करावा
काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. स्मिता शहापूरकर यांची राष्ट्रपतींकडे मागणी - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप सज्ज, ताकतीने लढण्याचा निर्धार- दत्ताभाऊ कुलकर्णी
- शंतनू पायाळ यांची खामसवाडी जिल्हा परिषद गटात मोर्चेबांधणी सुरू
- आचारसंहितेची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
- राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समिती निवडणुकांची घोषणा , 5 फेब्रुवारीला मतदान, 7 फेब्रुवारीला मतमोजणी , खर्च मर्यादा…
- राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त प्रभाग क्र. ९ मध्ये भव्य आरोग्य शिबिर
- आगामी जि.प. व पं.स. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाडोळी येथे शिवसेना UBT ची आढावा व नियोजन बैठक
- धाराशिव – तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
- विलासराव देशमुख यांच्याविषयीच्या वक्तव्याचा रवींद्र चव्हाण यांचा जाहीर निषेध.डॉ.प्रतापसिंह पाटील
- पराभवाने खचून जावू नका जनतेच्या कामात राहा यश जवळच आहे – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
- श्रमिक महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नवीन कार्यालयाचे आज उद्घाटन
- जिल्ह्यातील महिलांना तुळजापुरात हक्काची बाजारपेठ ‘उमेद मॉल’ उभारणीस हिरवा कंदील आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाचव्या पंधरवाड्यात आलेल्या ऊसाचे 3 कोटी 90 लाख 22 हजार 789 रूपये शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा
- धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , मुख्यमंत्र्यांचे मोठे सहकार्य : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- शिराढोण येथे जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची बैठक, आमदार कैलास घाडगे-पाटील यांचा कार्यकर्त्यांशी संवाद
- धाराशिव येथे भव्य जिल्हास्तरीय सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन*
- धाराशिव जिल्ह्यात सहा ठिकाणी अवैध मद्य विरोधी कारवाई
- पराभव शेवट नाही; शिवसैनिकांनी खचू नये – आमदार कैलास घाडगे-पाटील
- धाराशिव जिल्ह्यात कोणत्या पक्षाचा किती जागा पहा
- शिंगोली आश्रमशाळेत परसबाग निर्मिती
- राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान व 16 जानेवारीला मतमोजणी -राज्य निवडणूक आयुक्त
- श्री तुळजाभवानी देवींची सिंहासन पूजा जानेवारी २०२६ ची ऑनलाईन नोंदणी सुरू
- वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज भ्रष्टाचार…, ईटीएस मोजणी अहवाल २ महिन्यात सादर करा.. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश..
- वर्षात फक्त स्थगिती दिसली प्रगती नाही! तानाजी जाधवर यांचा भाजपवर पलटवार
- जिल्ह्यातील सर्वच मतदारांचे मनःपूर्वक आभार भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी
- आश्रमशाळा शिंगोलीत संविधान दिनानिमित्त विद्यार्थी शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन व पालक मेळाव्याचे आयोजन
- सामाजिक वनीकरण विभागात हजेरी नोंदवहीत अनियमितता? भविष्यातील तारखांच्या सह्या आढळल्याने प्रश्नचिन्ह
- शेतकरी बांधवांच्या न्यायालयीन लढ्याला यश
पीक विम्याचे २२० कोटी मिळणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील - भाजपचे ज्येष्ठ नेते विलास अण्णा सांजेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) मध्ये जाहीर प्रवेश!
- धाराशिव नगरपालिका निवडणूक 2025 : नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवार रिंगणात; तिरंगी लढतीची शक्यता
- धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025, नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी भरलेले अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी
- डिसेंबर अखेर ‘महामेट्रो’ मिरा-भाईंदरकरांच्या सेवेत..- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
- युवकांमध्ये प्रचंड क्षमता : जिल्ह्याचा नावलौकिक करा – जिल्हाधिकारी पुजार यांचे आवाहन
- धाराशिव जलसंधारण विभागातील कामात कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; आ. सुरेश धस यांनी केली सखोल चौकशी मागणी
- धाराशिव नगरपालिका निवडणूक 2025 , नगराध्यक्ष व नगरसेवक वैध नामनिर्देशन पत्राची यादी
- खा. सुप्रिया सुळे यांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पत्र; “वस्तुनिष्ठ माहिती पुराव्यांसह दाखविण्याची माझी तयारी..!
- धाराशिव नगरपालिका निवडणूक 2025 साठी नगराध्यक्ष पदासाठी 34 अर्ज तर नगरसेवक पदासाठी 568 अर्ज
- धाराशिव नगरपालिका निवडणूक 2025,नगराध्यक्ष पदासाठी दहा तर नगरसेवक पदासाठी 179 अर्ज आज दाखल झाले आहेत.
- नंदगाव जिल्हा परिषद गटाची शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात संपन्न
- आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरी प्रक्रियेची छाननी सुरू अर्जदारांनी भूलथापांना बळी पडू नये : जिल्हा प्रशासनाचा इशारा
- डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष निवडी बद्दल सत्कार
धाराशिव - महाविकास आघाडीत राहून कार्यकर्त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे — डॉ. प्रतापसिंह पाटील
- धाराशिव: अवैध तंबाखु पानमसाला विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल, होलसेल विक्रेत्यावर कारवाई कधी?



















































