धाराशिव – कळंब चे लोकप्रिय आमदार कैलास दादा पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला…
धाराशिव :
आमदार कैलास दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ग्राम दैवत धारासूर मर्दीनी देवी मंदिर येथे महाआरती करण्यात आली. तसेच हजरत खाजा शमशोद्दीन गाजी रहे. दर्गाह याठिकाणी चादर चढवण्यात आली आणि अन्नपूर्णा बहुउद्देशिय सामाजिक संस्थेमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान हे उपक्रम करण्यात आले.
यावेळी मा. नगराध्यक्ष प्रदिप साळुंके, युवासेना जिल्हाप्रमुख- रवि वाघमारे, विधासभाअध्यक्ष शौकत शेख, शहरप्रमुख सोमनाथ (आप्पा) गुरव, नगरसेवक- नाना घाडगे, पंकज पाटील, अमित उंबरे, राज निकम, अक्षय जोगदंड, सिध्देश्वर कोळी, युवासेना जिल्हा संघटक राणा बनसोडे, संभाजी सलगर, राम साळुंखे, उपशहर प्रमुख बंडु आदरकर, सुरेश गवळी, विजय ढोणे, वाहतुक सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल वाघ, राजाभाऊ पवार, युवासेना तालुका प्रमुख राकेश सुर्यवंशी, युवासेना शहरप्रमुख अभिराज कदम, अल्पसंख्याक शहर प्रमुख मुजीब काझी, सतीश लोंढे, अजिंक्य राजेनिंबाळकर, अमित लाटे, मनोज पडवळ, बाळासाहेब वरुडकर, शहाजी पवार, पंकज पडवळ, विनोद केजकर, महेंद्र शिंदे, कालिदास शेरकर, बापू काकडे, कैफ तांबोळी, पंकज स्वामी, महेश उपासे, भैरु शेरकर, किशोर पवार, पिंटु आंबेकर, संदिप शिंदे, वैभव उंबरे, प्रविण केसकर, राकेश कचरे, सुनिल गायकवाड, महेश पोतदार, चेतन वाठवडे, सत्यजित पडवळ, संकेत माळाळे, रोहित कदम, सिद्धार्थ माळाळे, साबेर सय्यद, कलीम कुरेशी, बड्डू शेख आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.


