वेगवेगळ्या पक्षातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश..

Spread the love

धाराशिव ता 27: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्यासाठी विविध पक्षातील सक्रिय कार्यकर्ते उत्सुक आहेत. त्यातील दोन दिवसात घेतलेल्या प्रवेशामुळं विरोधकाच धाब दणाणल आहे. सत्ता नसताना सगळीकडे नकारात्मक वातावरण तयार करून सुद्धा संघर्ष करण्यासाठी एक मोठी फळी तयार होत असल्याच सकारात्मक चित्र आपोआप तयार झाले आहे.
अनसुर्डा ता. धाराशिव येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश घेतला.वंदनीय हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भगव्या विचारांनी प्रेरित होऊन, पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व युवासेनाप्रमुख मा. श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली,आमदार .कैलास पाटील,संपर्कप्रमुख सुनील काटमोरे,सहसंपर्कप्रमुख नंदूभैय्या राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी माने,महेश पाटील,शरद गायकवाड,अमोल तावरे,बिभीषण माने,राजाभाऊ गायकवाड,लक्ष्मण पवार,नंदकुमार माने,तानाजी माने,मुशीर शेख,कृष्ण वानकर,तानाजी पवार,सिद्धांत भोसले,प्रदीप सुतार,पांडुरंग माने,अंदिल बोंदर,पांडुरंग बोंदर,आदिल बोंदर,ज्ञानेश्वर माने,आरिफ शेख,सूरज पवार, दीपक माने, प्रशांत खापरे, अतिक मगर, विजय गायकवाड, रामा डोके, शंकर वाकर, पंडित मोकाशी, व्यंकटेश माने, अजित कुठे, युनू शेख, बालाजी सुतार, अनिकेत माने, रामनाथ माने, जगन्नाथ डोके, उमेश पवार, सागर अडसुळे, आबाराव माने, दादासाहेब माने, आप्पासाहेब माने, अक्षय काळे, अमोल डुरे, राहुल साळुंखे, मयूर जमदाडे, खंडू वांकर, अण्णा पांडुरंग गोंधळ, ज्ञानेश्वर पाटील, कृष्णा सुतार, राहुल माने, योगेश माने, आकाश चव्हाण, निर्वत माने, जयदीप माने यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश घेतला..!
भाजपा तालुका कार्यकारणी सदस्य तसेच चिलवडीचे माजी उपसरपंच अजित सावंत व संतोष राजगुरू यांनी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे चिलवडी परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार असून, पक्षाच्या विचारांवर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते एकत्र येत असल्याचे चित्र दिसत आहे.

मोहतरवाडी व विठ्ठलवाडी येथील असंख्य युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला यामध्ये  राजाभाऊ चव्हाण, उद्धव चव्हाण, अच्युत कांबळे, पद्माकर खोन, धनाजी गडकर, पोपट शेलार, वैभव मळगे, हनुमान शेळके, नेताजी मळगे, नारायण चव्हाण, ईश्वर चव्हाण, कृष्णा सुरवसे, अण्णा चव्हाण, शरद चव्हाण, विनोद मळगे, विनोद शेलार, लक्ष्मण चव्हाण, ज्ञानेश्वर आंधळे, कार्तिक पांचाळ, हनुमंत झुंबरे, सुरज चव्हाण, वैभव चव्हाण, सागर कांबळे, बबलू खोन, बाळू रूपचंद्र मळगे, विजय शेळके, प्रदीप मळगे, वैभव पाडुळे, महादेव पाडुळे, यश गडकर, हरिओम पाडुळे, रामेश्वर आंधडे, समाधान झुंबरे, ओमकार झुंबरे, गौतम पाटोळे, शरद चव्हाण, श्याम चव्हाण, दादासाहेब चव्हाण, सुमित मळगे, बापू मळगे, पिंट चव्हाण, बबलू आंधडे, विजय शिंगाडे, किरण मळगे, रविराज मळगे, रोहन चव्हाण, स्वप्निल चव्हाण, अनिकेत मळगे, दत्ता मस्के, साहेबराव चव्हाण, अमित आंधळे, धनाजी शेळके, बालाजी मळगे, अक्षय मळगे, ज्ञानेश्वर चव्हाण, काकासाहेब लाकाळ, सुरज चव्हाण, शाम चव्हाण, रेवन मळगे, अजय शेळके, उमेश गडकर, श्रीमंत चव्हाण, प्रकाश पाडुळे, लहू मस्के, आकाश चव्हाण, मोहन आंधळे, आप्पासाहेब चव्हाण, संतोष पाडुळे, उमेश गडकर, महादेव गडकर, बालाजी शेलार, किसन सुरवसे, विठ्ठल पाटोळे, प्रदम पाडुळे, पांडुरंग आंधळे, चंदर भोसले, सुशम चव्हाण, विकास चव्हाण यांचा समावेश होता.
राष्ट्रवादी (अजीत पवार गट) अल्पसंख्याक सेलचे कळंब तालुका अध्यक्ष मा. श्री सतीश शिंपले यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.
करजखेडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच शरद सुरवसे आणि ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब नागटिळे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश घेतला..!


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!