परंडा , कळंब येथे अवैध गांजा जवळ बाळगून विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
परंडा पोलीस ठाणे :अवैध गांजा विरोधी कारवाई दरम्यान परंडा पोलीसांनी दि.13.03.2025 रोजी 15.40 वा. सु. परंडा पो ठाणे हद्दीत आसु शिवार शेत गट नं 09 मध्ये छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-जयजयराम सुब्राव जाधव, वय 63 वर्षे, रा. आसु ता. परंडा जि. धाराशिव हे 15.40 वा.सु. आसु शिवार शेत गट नं 09 मध्ये आसु पाने व बोंडे असलेल आफु या वनस्पतीचे लहान मोठे एकुण 36 झाडे वजन 1 किलो 306 ग्रॅम अंदाजे 19,590₹किंमतीचे चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने स्वत:चे शेतात लागवड केलेली परंडा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी नमुद मुद्देमाल जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम-8(ब), 8 (क) अन्वये परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे :अवैध गांजा विरोधी कारवाई दरम्यान कळंब पोलीसांनी दि.13.03.2025 रोजी 19.15 वा. सु. कळंब पो ठाणे हद्दीत शेत गट नं 316 मध्ये कन्हेरवाडी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-विलास नवनाथ कवडे, रा. कन्हेरवाडी ता. कळंब जि. धाराशिव हे 16.30वा.सु. शेत गट नं 316 मध्ये कन्हेरवाडी येथे शेत गट नं 09 मध्ये दहा पांढरे रंगाचे प्लास्टिकचे पोते ज्यामध्ये अफुची हिरवी ओले ताजे पाने असलेले, बोंडासहित व मुळासहित एकुण 15,00,000₹ किंमतीचे चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने स्वत:चे शेतात लागवड केलेली कळंब पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी नमुद मुद्देमाल जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम-8 (क),18 अन्वये परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे. अशी माहिती पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा
- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे
- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप
- आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागर
- रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’
नियमित महाआरोग्य शिबिरांचा संकल्प : मल्हार पाटील - धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती
सर्वेक्षणाला मंजुरी; डीपीआरचे काम सुरू – आमदार राणाजगजितसिंह पाटील - जंतरमंतर येथील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिवकडून तीव्र निषेध
- भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ यांची मागणी
- धाराशिव आठवडी बाजाराच्या मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचा एल्गार; चक्का जाम आंदोलनास व्यापारी, शेतकरी व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा , जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील
- भारतीय टी-20 संघाचे उपकर्णधार तिलक वर्मा यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे मनोभावे दर्शन घेतले
- सात दशकांची प्रतीक्षा संपली; अंबेजवळगा तांड्यावर स्वस्त धान्य दुकानाचे उद्घाटन
- भिकार सारोळ्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ५०८ नागरिकांची तपासणी, १३२ रुग्णांवर मुंबईत पुढील उपचार
- धाराशिव काँग्रेसची जिल्हा प्रशासनाकडे आरोग्य सुविधांबाबत तातडीच्या उपाययोजनांची मागणी , जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांचा आंदोलनाचा इशारा
- तामलवाडी पोलिसांची धडक कारवाई – महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला (गुटखा) व स्विफ्ट कार असा एकूण 8,41,220 रु जा मुद्देमाल जप्त
- माय भारत’ विशेष नोंदणी अभियानाला धाराशिव जिल्ह्यात प्रारंभ ; १५ ऑगस्टपर्यंत युवकांना नोंदणीची संधी
- तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार?; मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही
- SIR प्रक्रियेतील अडचणींबाबत निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पदाधिकाऱ्यांची चर्चा
- महावितरणच्या कारभाराविरोधात शिवसेना (उबाठा)चा चक्काजाम; शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीजपुरवठ्याची मागणी
- तुरोरीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणार – मल्हार राणाजगजितसिंह पाटील
- खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी गजाआड धाराशिव ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई
- अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्यावर धाराशिव शहर पोलीसांची कारवाई.”
- अनैतिक देह व्यापार करणा-या लॉजवर छापा. दोन महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
- लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा
सुनिल कच्छवे यांनी स्वीकारला पदभार - बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; चौकशी व नुकसानभरपाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील
- गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच आमच्या जनसेवेचे खरे बळ! – मल्हार पाटील
- परिसरात रस्त्यालगत युवकाचा मृतदेह; मृत्यू की खून?
- शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कळंब तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तहसीलदारांना निवेदन.
- मा.तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या हस्ते विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांचा सत्कार; आई तुळजाभवानीच्या चरणी सहकुटुंब नतमस्तक



























