धाराशिव, दि. 04 मार्च 2026 – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव (ACB) यांनी आज मोठी कारवाई करत तुळजापूर पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास रामदास आरदवाड (वय 48) यांना 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
तक्रारीचे स्वरूप
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि गुन्ह्यात कलम वाढ न करण्यासाठी तसेच मोटारसायकल जप्त न करण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने यापूर्वी 10 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर पुन्हा 15 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती.
तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव येथे तक्रार दाखल केली.
पडताळणीत लाच मागणी निष्पन्न
दि. 04 मार्च 2026 रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. तक्रारदार व पंच क्रमांक 1 यांना तुळजापूर पोलीस स्टेशन येथे पाठवण्यात आले. त्या वेळी आरोपी अधिकाऱ्याने पूर्वी 15 हजार रुपयांची मागणी केल्याचे व तडजोडीअंती 5 हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाल्याचे स्पष्ट झाले.
सापळा कारवाईत रंगेहात पकडले
पडताळणीनंतर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून 5 हजार रुपये स्वीकारताना आरोपी श्रीनिवास आरदवाड यांना तुळजापूर पोलीस स्टेशनच्या आवारात रंगेहात पकडण्यात आले.
त्यांच्याविरुद्ध Prevention of Corruption Act, 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अंगझडतीत आढळलेले साहित्य
आरोपीच्या अंगझडतीत खालील वस्तू आढळून आल्या:
रोख रक्कम – ₹5,300
विवो कंपनीचा मोबाईल हँडसेट
पांढरा हातरुमाल
निळ्या रंगाचा कंगवा
एक पेन
5 चाव्यांचा गुच्छा
पोलीस ओळखपत्र
काळ्या रंगाचा चष्मा
मोबाईलची तपासणी करून आवश्यक असल्यास जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच आरोपीच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.
अधिकारी व पथकाची माहिती
ही कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विजय वगरे काम पाहत असून, पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे करत आहेत.
मार्गदर्शन पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर) यांचे लाभले.
सापळा पथकात पोहेकॉ/आशिष पाटील, पोलिस अंमलदार विशाल डोके, जाकेर काझी व चालक दत्तात्रय करडे यांचा समावेश होता.
नागरिकांना आवाहन
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ संपर्क साधावा.
तक्रारीसाठी संपर्क:
टोल फ्री क्रमांक – 1064
व्हॉट्सअॅप – 9270231064
पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर – 9011092777
पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव – 9049519833
या कारवाईमुळे जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.
- आ.पाटील वाढदिवसानिमित्त ढोकीत २५० शेतकऱ्यांना ज्वारी बियाण्यांचे मोफत वाटप, आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे जिल्हा सचिव प्रमोद देशमुख यांचा उपक्रमSpread the love आ.पाटील वाढदिवसानिमित्त ढोकीत २५० शेतकऱ्यांना ज्वारी बियाण्यांचे मोफत वाटप आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे जिल्हा सचिव प्रमोद देशमुख यांचा उपक्रम धाराशिव…
- चिंचपूरच्या शेतात गोवा बनावटीच्या मद्याचा साठा; ७.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त!Spread the loveचिंचपूरच्या शेतात गोवा बनावटीच्या मद्याचा साठा; ७.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त! १७७ बॉक्स देशी दारू आणि ७ बॉक्स रॉयल स्टॅग व्हिस्कीचा समावेश; राज्य उत्पादन…
- दुष्काळी भागातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये रोजगार हमीची कामे सुरू करा! – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची शासनाकडे मागणीSpread the loveदुष्काळी भागातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये रोजगार हमीची कामे सुरू करा!आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची शासनाकडे मागणी धाराशिव : राज्यातील तीव्र दुष्काळामुळे ग्रामीण भागासह शहरांमधील…
- एस टी खाजगीकरणाचा विद्यार्थ्यांना भुर्दंड… , ई-बसमध्येही विद्यार्थ्यांचे पास चालवा! – आमदार कैलास पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणीSpread the love धाराशिव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसमधून शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वैध शालेय पासच्या आधारे प्रवास करण्यास परवानगी द्यावी, अशी…
- कचरा डेपो हलविण्याबाबत तात्काळ निर्णय घ्या, रवी वाघमारे व पंकज पाटील यांचा मुंबईच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास निर्वाणीचा इशारा!Spread the loveकचरा डेपो हलविण्याबाबत तात्काळ निर्णय घ्या;रवी वाघमारे व पंकज पाटील यांचा मुंबईच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास निर्वाणीचा इशारा! धाराशिव ता.15: धाराशिव शहरातील नागरी…
- ज्येष्ठ नेते, प्राध्यापक, शिक्षण संस्थाचालक आणि वकील बांधवांशी डॉ. शिल्पा पाटील यांचा संवादSpread the loveज्येष्ठ नेते, प्राध्यापक, शिक्षण संस्थाचालक आणि वकील बांधवांशी डॉ. शिल्पा पाटील यांचा संवाद तुळजापूर, प्रतिनिधी : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी…
- सणात, दुष्काळ,विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न असताना विज कपात का ?? आमदार कैलास पाटील यांची ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्र्यांकडे मागणी.. Spread the love सणात, दुष्काळ,विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न असताना विजकपात का ?? आमदार कैलास पाटील यांची ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्र्यांकडे मागणी.. धाराशिव ता 10:…
- कर्जमाफीतील तांत्रिक अडथळे दूर करा , ॲग्रीस्टॅक पोर्टल समक्रमित करा; मयत शेतकऱ्यांच्या वारसांसाठी कार्यपद्धती सुलभ करण्याची आ. कैलास पाटील यांची मागणीSpread the loveकर्जमाफीतील तांत्रिक अडथळे दूर करा , ॲग्रीस्टॅक पोर्टल समक्रमित करा; मयत शेतकऱ्यांच्या वारसांसाठी कार्यपद्धती सुलभ करण्याची आ. कैलास पाटील यांची मागणी धाराशिव :…
- जलसाठ्यांमधील बाष्पीभवन नोवांतरणासाठी ‘ESM’ तंत्रज्ञानाचा प्रयोग करावा ,पाणी बचतीसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची मागणीSpread the love जलसाठ्यांमधील बाष्पीभवन नोवांतरणासाठी ‘ESM’ तंत्रज्ञानाचा प्रयोग करावा ,पाणी बचतीसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची मागणी धाराशिव, दि. ५ : धाराशिव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक…
- महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ! 2026Spread the loveमहाराष्ट्रात कोरडा दुष्काळ! महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी यंदाचे वर्ष अत्यंत कठीण परिस्थिती घेऊन आले आहे. पावसाळ्याच्या संपूर्ण कालावधीत अपेक्षित आणि पुरेसा पाऊस झाला नाही.…
- शेतकऱ्यांच्या पोरांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार सरकारला नाही : आ. कैलास पाटीलSpread the loveशेतकऱ्यांच्या पोरांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार सरकारला नाही : आ. कैलास पाटील पुणे : एमपीएससी परीक्षेतील कथित पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि पारदर्शकतेच्या प्रश्नांविरोधात…
- ग्रामीण पाणीपुरवठा विहिरी व जलस्त्रोतांना गावठाण फिडरवरून २४ तास वीजपुरवठा करावा — आमदार कैलास पाटील यांची अधीक्षक अभियंता, महावितरण यांचेकडे पत्राद्वारे मागणीSpread the loveग्रामीण पाणीपुरवठा विहिरी व जलस्त्रोतांना गावठाण फिडरवरून २४ तास वीजपुरवठा करावा — आमदार कैलास पाटील यांची अधीक्षक अभियंता, महावितरण यांचेकडे पत्राद्वारे मागणी धाराशिव…
- प्रत्येक गावात नोडल अधिकारी, जिल्हास्तरावर ‘वॉर रूम’ उभारली जाणार ,ग्रामस्थांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी अभियान
– आमदार राणाजगजितसिंह पाटीलSpread the loveप्रत्येक गावात नोडल अधिकारी,जिल्हास्तरावर ‘वॉर रूम’ उभारली जाणार ग्रामस्थांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी अभियान– आमदार राणाजगजितसिंह पाटील धाराशिव : एल-निनोच्या प्रभावामुळे धाराशिव जिल्ह्यासह… - कृषी महाविद्यालय आळणीचा खो-खो संघ उपविजेता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या क्रीडा महोत्सवात उत्कृष्ट कामगिरीSpread the love धाराशिव : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत आयोजित क्रीडा महोत्सव २०२६-२७ मधील खो-खो क्रीडा स्पर्धा दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी…
- पिकांचे १०० टक्के बाधित क्षेत्र म्हणून पंचनामे करा – आमदार कैलास पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; सोयाबीन, मूग, ऊस, फळबागा, फुलशेती व भाजीपाल्याचाही समावेशSpread the love धाराशिव : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन, मूग, ऊस, फळबागा, फुलशेती, भाजीपाला तसेच इतर पिकांचे क्षेत्र १०० टक्के बाधित क्षेत्र म्हणून…
- शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रतापसिंह पाटलांच्या नावाची चर्चा; पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत येणार चुरसSpread the love धाराशिव (प्रतिनिधी): औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. येथून सलग तीन वेळा प्रतिनिधित्व करत असलेल्या…
- दुष्काळाशी लढताना निधी कमी पडू देणार नाही; शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची करजखेड्यात ग्वाहीSpread the love*दुष्काळाशी लढताना निधी कमी पडू देणार नाही; शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची करजखेड्यात ग्वाही * पिकांचे मोठे नुकसान* पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च…
- परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विश्वजित पवारSpread the loveपरभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विश्वजित पवार धाराशिव, दि. 11 –धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. विश्वजित पवार…
- एमपीएससीची तयारी करणार्या प्रथमेश देशमुखची पुण्यात आत्महत्या, खासापुरी येथे कुटुंबीयांची भेट घेऊन काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी केले सांत्वन
एमपीएससीची तयारी करणार्या प्रथमेश देशमुखची पुण्यात आत्महत्या, खासापुरी येथे कुटुंबीयांची भेट घेऊन काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी केले सांत्वन प्रथमेशच्या कुटुंबीयांच्या पालनपोषणाचीजबाबदारी जिल्हा काँग्रेसने स्वीकारली धाराशिव : प्रतिनिधीपरंडा तालुक्यातील खासापुरी…
- धाराशिव मध्ये पावसासाठी ईदगाह मैदानावर विशेष नमाज व दुवाSpread the love धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून पावसाचा खंड पडल्याने शेतकरी चिंतेत असून, खरीप पिकांसह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण…
- पावसाच्या खंडामुळे वाशी तालुक्यात सोयाबीन पिके करपली; शेतकऱ्यांच्या आशा पिकांसोबत जळून खाकSpread the loveवाशी : वाशी तालुक्यात तब्बल ३० ते ३५ दिवस पावसाचा खंड पडल्याने ऐन वाढीच्या अवस्थेत असलेली सोयाबीनची पिके सुकून करपली आहेत. डोळ्यादेखत उभे…
- पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी;
आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणीSpread the loveपावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी;आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी धाराशिव ता2: मराठवाड्यातील… - श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात , सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर- दत्ता कुलकर्णीSpread the love धाराशिव, दि. २९ ऑगस्ट २०२६ : श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, धाराशिव या संस्थेची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज…






















