धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल धनंजय गंगाधर शिंगाडे यांना राजर्षी…
Tag: news
शौर्याची पताका फडकविणाऱ्या भारतीय सेनेच्या समर्थनार्थ शिवसेनेची उद्या तिरंगा रॅली , पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांची उपस्थिती
धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) – आतंकवाद्यांच्या मदतीने भारताच्या सरहद्दीवर आतंकवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकविण्याचे काम जिगरबाज…
“भारतीय लष्कराचा अभिमान!” – आमदार कैलास पाटील यांची फेसबुकवरून भावनिक प्रतिक्रिया
भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम करत आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केला राष्ट्राभिमान; ‘हिंदुस्तान जिंदाबाद!’ असा नारा…
एसटी प्रवास होणार अधिक पर्यावरणपूरक — भविष्यात हायब्रीड इंधनावर धावणार नव्या एसटी बसेस : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
10 मे 2025| मुंबई | प्रतिनिधी राज्यातील एसटी महामंडळ आता पर्यावरणपूरक प्रवासाकडे वाटचाल करणार असून येत्या…
धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी चुरस वाढली – कोळगे , कुलकर्णी यांच्यासह अनेक नावे चर्चेत
धाराशिव – भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी सुरज वाढली असून कोळगे व कुलकर्णी यांच्यासह अनेक नावे सध्या चर्चेत…
तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा कालबद्ध कृती कार्यक्रम तयार करा – ‘मित्र’चे उपाध्यक्ष आ.राणाजगजितसिंह पाटील यांचे निर्देश
Tuljapur : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र करावयाचे आहे. तुळजापूर शहर आणि…
विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे तातडीने निकाली काढावी – प्रा.डॉ.गोविंद काळे
धाराशिव 9 मे (प्रतिनिधी ) विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी विद्यार्थ्यांची जात…
अवैध मुरुम उत्खननावर प्रशासनाची कासवगती; कंत्राटदाराला दिलासा?
धाराशिव (प्रतिनिधी) – तुळजापूर–लातूर राष्ट्रीय महामार्गावरील काक्रंबा येथील उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर मुरुमाचा वापर करण्यात येत…
राष्ट्रीय सुरक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय – संरक्षणाशी संबंधित कारवायांचे लाईव्ह रिपोर्टिंग बंदीच्या आदेश
नवी दिल्ली | प्रतिनिधी | ANTARSANWAD NEWS :
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत केंद्र सरकारने सर्व प्रसारमाध्यमे, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियाला कडक सूचना दिल्या आहेत. संरक्षण दलांकडून सुरू असलेल्या कारवायांचे लाईव्ह प्रक्षेपण किंवा रिअल-टाइम रिपोर्टिंग टाळण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
सरकारच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारच्या थेट रिपोर्टिंगमुळे संवेदनशील माहिती सार्वजनिक होण्याचा धोका असतो आणि शत्रूपक्ष ती माहिती वापरून देशविरोधात कारवाया करू शकतो. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, कोणतीही सैनिकी कारवाई सुरू असताना तिचे थेट प्रक्षेपण किंवा त्वरित अपडेट्स देणे टाळावे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर अधिकृत माहितीच्या आधारेच वृत्तांकन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या निर्देशांचे उल्लंघन केल्यास संबंधित मीडिया हाऊसवर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. माहितीचा योग्य वापर आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देणे ही प्रसारमाध्यमांची जबाबदारी असल्याचे केंद्र सरकारने ठामपणे सांगितले आहे.
- खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप; जिल्हा काँग्रेसचा सामाजिक उपक्रमराहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप; जिल्हा काँग्रेसचा सामाजिक उपक्रम
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार,मोबाईल व ॲग्रीस्टॅक क्रमांक सादर करावे
- आयटीआय विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या संधी : उपजिल्हाधिकारी प्राजक्ता पाटील साळुंखे , वेद शैक्षणिक संकुलात आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी निरोप
- धाराशिवमध्ये लग्नाच्या आमिषाने 27.54 लाखांची फसवणूक; 50 लाखांच्या खंडणीची मागणी, 9 जणांविरुद्ध गुन्हा
- खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
- वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या; डॉ. प्रतापसिंह पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
- अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई , आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्त
- कर्जमाफी नंतर, अगोदर कर्ज वसूली करण्याचं सरकारचं कपटी धोरण – आमदार कैलास पाटील
- अनैतिक देह व्यापार करणा-या स्पावर छापा, पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
- तुळजापूर यात्रा मैदानाचा विषय पुन्हा चर्चेत; येत्या अधिवेशनात विधानभवनात घुमणार?
- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त धाराशिवमध्ये भव्य मिरवणूक
- धाराशिवच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे शिल्पकार : डॉ. पद्मसिंह पाटील – मनोगत सिनगारे
- डॉक्टर साहेबांमुळे असा विकसित होत गेला धाराशिव जिल्हा..!- डॉ धीरज वीर
- अलनिनोच्या धोक्यामुळे पिकविमा योजनेत नुकसान भरपाई देताना पूर्वीप्रमाणे ट्रिगर लागू करा – आमदार कैलास पाटील
- आजचे सोन्याचे दर ..
- आर. पी. कॉलेज ऑफ फार्मसीच्या पुल कॅम्पस ड्राईव्हमध्ये 70 विद्यार्थ्यांची नोकरी साठी निवड!
- आई-वडिलांच्या मायेचा हक्क मिळवून देणारे अंकुर शिशुगृह; दत्तक सोहळा संपन्न
- तांत्रिक उत्पादन आक्षेपार्ह, पीक कापणी प्रयोग गृहीत धरून 978 कोटी पिकं विमा द्यावा; आमदार कैलास पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
- स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई ६२ लाखाचा गुटखा व सुगंधीत तंबाखु जप्त
- धाराशिव तालुक्यातील 110 सरपंच पदासाठी आरक्षण सोडत संपन्न
- धाराशिव जिल्ह्यात दोन ठिकाणी लैंगिक अत्याचार , एक ठिकाणी अपहरण, गुन्हे दाखल
- वर्ग-२ जमिनींचे व्यवहार ठप्प; धाराशिवमध्ये शेतकरी व प्लॉटधारक आक्रमक, महसूल प्रशासनावर जाणूनबुजून अडवणुकीचा आरोप; तात्काळ कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा
गौरगाव रस्ता सात महिन्यांपासून अर्धवट — नागरिक हैराण , आंदोलन ची भुमिका
गौरगाव (ता. कळंब, जि. धाराशिव) : निपाणी पाटी ते गौरगाव हा रस्ता मागील सात-आठ महिन्यांपासून केवळ…


















