धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव जिल्ह्यातील आरोग्यसेवेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्न रुग्णालयात लवकरच अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुरू होणार आहेत. या सेवांमुळे रुग्णसेवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारणार असून, धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
प्रमुख सुविधा –
➡️ सुसज्ज शस्त्रक्रिया कक्ष (Modular OT)
रुग्णांसाठी अचूक, सुरक्षित आणि आधुनिक शस्त्रक्रियेसाठी अद्ययावत ऑपरेशन थिएटर तयार करण्यात आले आहे.
➡️ केंद्रीकृत निर्जंतुकीकरण विभाग (CSSD)
सर्व वैद्यकीय उपकरणांचे शास्त्रोक्त पद्धतीने निर्जंतुकीकरण होईल, त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होणार.
➡️ वैद्यकीय गॅस पुरवठा यंत्रणा
ICU, नवजात शिशू ICU, आपत्कालीन सेवा व पुनर्वसन विभागासाठी सतत आणि सुरक्षित वैद्यकीय गॅस पुरवठा सुनिश्चित केला जाणार आहे.
या सुविधांमुळे होणारे फायदे –
✅ शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित व आधुनिक पद्धतीने
✅ रुग्णालयातील संसर्गजन्य आजारांचा धोका कमी
✅ नवजात बालकांसाठी आधुनिक ICU
✅ आपत्कालीन परिस्थितीत जलद आणि प्रभावी उपचार
✅ रुग्णांचे जीव वाचवण्याची शक्यता वाढणार
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ₹३९.५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, यासाठी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा. अजित पवार, तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री मा. हसन मुश्रीफ यांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विशेष आभार मानले आहेत.
धाराशिवकरांसाठी ही वैद्यकीय सेवा केवळ एक सुविधा नसून, आरोग्यविषयक सुरक्षेसाठीचे एक सशक्त पाऊल आहे.
—
#धाराशिवन्यूज #धाराशिव #उस्मानाबाद #उस्मानाबादन्यूज #अंतरसंवादन्यूज
#Dharashiv #osmanabad #HealthcareNews #MedicalInfrastructure #Rughnseva #AntarsanwadNews
- धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल
- जिल्हयातील वगळलेल्या 14 मंडळांसह 43 मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे देण्यासंदर्भात सुनावणी घ्यावी; आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी!
- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव
- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ
- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा
- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे
- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप
- आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागर
- रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’
नियमित महाआरोग्य शिबिरांचा संकल्प : मल्हार पाटील - धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती
सर्वेक्षणाला मंजुरी; डीपीआरचे काम सुरू – आमदार राणाजगजितसिंह पाटील - जंतरमंतर येथील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिवकडून तीव्र निषेध
- भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ यांची मागणी
- धाराशिव आठवडी बाजाराच्या मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचा एल्गार; चक्का जाम आंदोलनास व्यापारी, शेतकरी व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा , जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील
- भारतीय टी-20 संघाचे उपकर्णधार तिलक वर्मा यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे मनोभावे दर्शन घेतले
- सात दशकांची प्रतीक्षा संपली; अंबेजवळगा तांड्यावर स्वस्त धान्य दुकानाचे उद्घाटन
- भिकार सारोळ्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ५०८ नागरिकांची तपासणी, १३२ रुग्णांवर मुंबईत पुढील उपचार
- धाराशिव काँग्रेसची जिल्हा प्रशासनाकडे आरोग्य सुविधांबाबत तातडीच्या उपाययोजनांची मागणी , जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांचा आंदोलनाचा इशारा
- तामलवाडी पोलिसांची धडक कारवाई – महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला (गुटखा) व स्विफ्ट कार असा एकूण 8,41,220 रु जा मुद्देमाल जप्त
- माय भारत’ विशेष नोंदणी अभियानाला धाराशिव जिल्ह्यात प्रारंभ ; १५ ऑगस्टपर्यंत युवकांना नोंदणीची संधी
- तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार?; मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही
- SIR प्रक्रियेतील अडचणींबाबत निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पदाधिकाऱ्यांची चर्चा
- महावितरणच्या कारभाराविरोधात शिवसेना (उबाठा)चा चक्काजाम; शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीजपुरवठ्याची मागणी
- तुरोरीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणार – मल्हार राणाजगजितसिंह पाटील
- खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी गजाआड धाराशिव ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई
- अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्यावर धाराशिव शहर पोलीसांची कारवाई.”
- अनैतिक देह व्यापार करणा-या लॉजवर छापा. दोन महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
- लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा
सुनिल कच्छवे यांनी स्वीकारला पदभार - बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; चौकशी व नुकसानभरपाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील






























