धाराशिव – धाराशिव शहरातील बायपास रोडलगत सुरु असलेल्या सर्विस रोड, नाली व पथदिव्यांचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज (दि.18) शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी स्वतः जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. कामाचा निकृष्ट दर्जा आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी एनएचएआयच्या अधिकार्यांना तातडीने कामाचा दर्जा सुधारण्याच्या सूचना दिल्या.
धाराशिव शहरालगत पोदार स्कूल ते अभियांत्रिकी महाविद्यालय या मार्गावर दोन्ही बाजूला सर्विस रोडचे काम सुरु आहे. शहरालगत हा रस्ता असल्यामुळे या मार्गावरुन नागरिकांना दररोज ये-जा करावी लागते. या भागात नागरी वसाहत मोठ्या प्रमाणात असून सर्विस रोडलगत रहिवासी क्षेत्र, दवाखाने,मंगल कार्यालय, पेट्रोल पंप, शाळा आहेत. परंतु रस्त्याचे काम करत असताना नाल्यांची उंची वाढविण्यात आलेली असल्यामुळे सर्विस रोडवर येताना किंवा वळताना नागरिकांची मोठी अडचण होत आहे.नालीची उंची रोड च्या लेव्हल ने करून नागरिकांची गैरसोय टाळवी अशा सूचना देण्यात आल्या त्याचबरोबर सर्विस रोडलगतचे विद्युत पोल देखील वेडेवाकडे उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आ.कैलास पाटील यांनी एनएचएआयच्या अधिकार्यांसमवेत सर्विस रोड, नाली व विद्युत पोलच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ हे काम दर्जेदार करावे, नालीची उंची कमी करुन विद्युतपोलच्या कामाबाबतही त्यांनी अधिकार्यांना सूचना दिल्या. त्याचबरोबर नागरिकांना सर्विस रोडच्या कामाबाबत तक्रारी असल्यास आपणाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव, युवासेना शहरप्रमूख रवि वाघमारे, प्रवीण कोकाटे,पंकज पाटील, उमेश राजेनिंबाळकर, अॅड.निलेश बारखेडे, राज निकम, महेश शेरकर, ऋषिकेश धाराशिवकर, अॅड. पवन इंगळे, प्रदीप साळुंके, अक्षय खळदकर शिवसेनेचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा
- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे
- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप
- आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागर
- रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’
नियमित महाआरोग्य शिबिरांचा संकल्प : मल्हार पाटील - धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती
सर्वेक्षणाला मंजुरी; डीपीआरचे काम सुरू – आमदार राणाजगजितसिंह पाटील - जंतरमंतर येथील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिवकडून तीव्र निषेध
- भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ यांची मागणी
- धाराशिव आठवडी बाजाराच्या मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचा एल्गार; चक्का जाम आंदोलनास व्यापारी, शेतकरी व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा , जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील
- भारतीय टी-20 संघाचे उपकर्णधार तिलक वर्मा यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे मनोभावे दर्शन घेतले
- सात दशकांची प्रतीक्षा संपली; अंबेजवळगा तांड्यावर स्वस्त धान्य दुकानाचे उद्घाटन
- भिकार सारोळ्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ५०८ नागरिकांची तपासणी, १३२ रुग्णांवर मुंबईत पुढील उपचार
- धाराशिव काँग्रेसची जिल्हा प्रशासनाकडे आरोग्य सुविधांबाबत तातडीच्या उपाययोजनांची मागणी , जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांचा आंदोलनाचा इशारा
- तामलवाडी पोलिसांची धडक कारवाई – महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला (गुटखा) व स्विफ्ट कार असा एकूण 8,41,220 रु जा मुद्देमाल जप्त
- माय भारत’ विशेष नोंदणी अभियानाला धाराशिव जिल्ह्यात प्रारंभ ; १५ ऑगस्टपर्यंत युवकांना नोंदणीची संधी
- तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार?; मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही
- SIR प्रक्रियेतील अडचणींबाबत निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पदाधिकाऱ्यांची चर्चा
- महावितरणच्या कारभाराविरोधात शिवसेना (उबाठा)चा चक्काजाम; शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीजपुरवठ्याची मागणी
- तुरोरीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणार – मल्हार राणाजगजितसिंह पाटील
- खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी गजाआड धाराशिव ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई
- अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्यावर धाराशिव शहर पोलीसांची कारवाई.”
- अनैतिक देह व्यापार करणा-या लॉजवर छापा. दोन महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
- लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा
सुनिल कच्छवे यांनी स्वीकारला पदभार - बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; चौकशी व नुकसानभरपाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील
- गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच आमच्या जनसेवेचे खरे बळ! – मल्हार पाटील
- परिसरात रस्त्यालगत युवकाचा मृतदेह; मृत्यू की खून?
- शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कळंब तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तहसीलदारांना निवेदन.
- मा.तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या हस्ते विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांचा सत्कार; आई तुळजाभवानीच्या चरणी सहकुटुंब नतमस्तक
- ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर पर्यंत बस मिळणार – परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक
- केशेगावातील उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
- शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकारने मागे घेतल्या






























