धाराशिव, दि. २८ मे २०२५ – धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून शेतपिके, फळबागा, भाजीपाला आणि काही ठिकाणी शेतकऱ्यांची घरेही बाधित झाली आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी राज्य सरकारकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे.
डॉ. पाटील यांनी यासंदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री मा. मकरंद जाधव पाटील यांना पत्राद्वारे विनंती केली असून, जिल्ह्यातील सर्व तहसील आणि गावांमध्ये तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मंजूर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच, कृषी मंत्री मा. अॅड. माणिकराव कोकाटे यांनाही स्वतंत्र पत्र लिहून कृषी विभागामार्फत योग्य त्या उपाययोजना कराव्यात, आणि जिल्हा प्रशासनाला तातडीचे आदेश देऊन पंचनाम्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, असे त्यांनी नमूद केले आहे.
“शेतकरी हाच देशाचा खरा कणा आहे. अशा संकटाच्या काळात त्याला सरकारकडून त्वरित आधार मिळणे आवश्यक आहे. अन्यथा आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची भीती आहे,” असे प्रतिपादन करत डॉ. पाटील यांनी सरकारने संवेदनशीलता दाखवून त्वरित हालचाली कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.
- परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विश्वजित पवारSpread the loveपरभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विश्वजित पवार धाराशिव, दि. 11 –धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागप्रमुख…
- (no title)Spread the loveएमपीएससीची तयारी करणार्या प्रथमेश देशमुखची पुण्यात आत्महत्या, खासापुरी येथे कुटुंबीयांची भेट घेऊन काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी केले सांत्वन प्रथमेशच्या…
- धाराशिव मध्ये पावसासाठी ईदगाह मैदानावर विशेष नमाज व दुवाSpread the love धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून पावसाचा खंड पडल्याने शेतकरी चिंतेत असून, खरीप पिकांसह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर…
- पावसाच्या खंडामुळे वाशी तालुक्यात सोयाबीन पिके करपली; शेतकऱ्यांच्या आशा पिकांसोबत जळून खाकSpread the loveवाशी : वाशी तालुक्यात तब्बल ३० ते ३५ दिवस पावसाचा खंड पडल्याने ऐन वाढीच्या अवस्थेत असलेली सोयाबीनची पिके सुकून करपली…
- पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी;
आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणीSpread the loveपावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी;आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी… - श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात , सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर- दत्ता कुलकर्णीSpread the love धाराशिव, दि. २९ ऑगस्ट २०२६ : श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, धाराशिव या संस्थेची १५ वी वार्षिक…
- धाराशिव–सांजा–सारोळा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक; तात्काळ काम सुरू करण्याची मागणीSpread the love धाराशिव शहरातून सांजा–सारोळा या दिशेने जाणाऱ्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले…
- शिष्यवृत्ती परीक्षेत पारा शाळेचे घवघवीत यश; तिघे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारकSpread the loveधाराशिव : वाशी पारा : इयत्ता चौथी व पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ मध्ये पी. एम. श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक…
- धाराशिव शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनीषा सुरेंद्र वाघमारे यांची निवडSpread the love धाराशिव शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनीषा सुरेंद्र वाघमारे यांची निवडधाराशिव (प्रतिनिधी) :धाराशिव शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी सौ. मनीषा…
- पीएम-किसान योजनेबाबत लोकसभेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा महत्त्वपूर्ण प्रश्नSpread the love नवी दिल्ली | ११ ऑगस्ट २०२६ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत १ फेब्रुवारी २०१९ नंतर कुटुंब विभाजन,…
- मराठवाडा शिक्षक संघाच्या धाराशिव जिल्हा सचिवपदी एस.के. दराडेSpread the love धाराशिव / प्रतिनिधी मराठवाडा शिक्षक संघाच्या धाराशिव जिल्हा सचिवपदी एस.के. दराडे यांची निवड झाली आहे. परळी (वै.) येथील “शिक्षक…
- शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठीच्या धरणे आंदोलनास धाराशिव जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा…Spread the loveधाराशिव : शिक्षकांच्या विविध प्रलंबित अडी-अडचणी व न्याय्य मागण्यांसाठी धाराशिव जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आज, दि. 10 ऑगस्ट…
- धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी , गुन्हे दाखलSpread the loveधाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी झाली आहे याबाबत संबंधित पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती पोलीस प्रशासनाच्या…
- जिल्हयातील वगळलेल्या 14 मंडळांसह 43 मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे देण्यासंदर्भात सुनावणी घ्यावी; आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी!Spread the love धाराशिव ता.4 : जिल्हयातील तांत्रिक उत्पादनावर आधारीत वगळलेल्या १४ महसुल मंडळांना व इतर ४३ मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या…
- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराSpread the love तुळजापूर दिनांक 3 उपरोक्त विषयी विनंती की तुळजापूर येथे नगरपरिषदेच्या पाठीमागे सिटी सर्वे नंबर 972 ही लिंगायत समाजाची जंगम…
- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…Spread the loveधाराशिव : 2025 च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानानंतरही धाराशिव जिल्ह्यातील विविध महसुली मंडळांमध्ये पीकविमा रकमेबाबत मोठी तफावत करण्यात…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सवSpread the love विविध धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजन धाराशिव-धाराशिव तालुक्यातील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान आणि जागृत देवस्थान अशी ओळख असलेल्या महाळंगी येथील श्री…
- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभSpread the love तुळजापूर : महाराष्ट्र शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” अंतर्गत तुळजापूर विधानसभा मतदारसंघस्तरीय ‘महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात…
- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचनाSpread the love धाराशिव : शहरातील जिजाऊ चौक, आर. पी. कॉलेज आणि भोसले हायस्कूल परिसरात सुरू असलेल्या बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आमदार राणाजगजितसिंह…
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण कराSpread the love धाराशिव | प्रतिनिधीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील १६.१६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या…
- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडेSpread the love धाराशिव दि.२६ (प्रतिनिधी) – अनुसूचित जाती उपवर्गीकरण करण्याचा घाट सरकारने घातला असून तो तात्काळ आणि ताबडतोब रद्द करण्यात यावा…
- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटपSpread the loveईटकूर (ता. कळंब) : मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या वतीने ईटकूर (ता. कळंब) येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय…
- आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागरSpread the love धाराशिव : आषाढी वारीचे औचित्य साधून श्री लिटल चॅम्प प्री. स्कूल, धाराशिव येथे वारकरी परंपरा आणि भारतीय संस्कृतीची ओळख…
- रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’
नियमित महाआरोग्य शिबिरांचा संकल्प : मल्हार पाटीलSpread the loveवीस विभागांमध्ये तपासणी व उपचार; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदानातूनही समाजसेवेचा संदेश धाराशिव : “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असून, रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधानाचे… - धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती
सर्वेक्षणाला मंजुरी; डीपीआरचे काम सुरू – आमदार राणाजगजितसिंह पाटीलSpread the love धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रस्तावित २४० किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वेमार्गाच्या उभारणीच्या दिशेने महत्त्वाची प्रगती… - जंतरमंतर येथील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिवकडून तीव्र निषेधSpread the love जंतरमंतर येथील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिवकडून तीव्र निषेध धाराशिव प्रतिनिधी – दिल्ली येथील जंतरमंतर परिसरात…
- भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ यांची मागणीSpread the loveभंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ यांची मागणी ग्रामस्थ मूलभूत आरोग्य सुविधांपासून वंचित! धाराशिव, दि.…
- धाराशिव आठवडी बाजाराच्या मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचा एल्गार; चक्का जाम आंदोलनास व्यापारी, शेतकरी व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसादSpread the love धाराशिव शहरातील आठवडी बाजारात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज चक्का जाम आंदोलन…


























