धाराशिव : भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर दुसऱ्यांदा विश्वास दाखवला असून, त्यांच्या पूर्वीच्या कार्यकाळातील यशस्वी नेतृत्वाची दखल घेत जिल्हाध्यक्षपदाची धुरा पुन्हा त्यांच्या हाती सोपवण्यात आली आहे.
दत्ता कुलकर्णी यांच्या नेतृत्वात मागील कार्यकाळात नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा अशा महत्त्वाच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला धाराशिव जिल्ह्यात उल्लेखनीय यश मिळाले होते. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या विश्वासामुळे भाजपाची घडी जिल्ह्यात अधिक बळकट झाली होती.
नव्या कार्यकाळातही पक्ष संघटन मजबूत करण्यासोबत आगामी निवडणुकांची तयारी, स्थानिक प्रश्नांवर प्रभावी भूमिका आणि जनसंपर्क वाढवणे या दिशेने ते काम करतील, असा विश्वास भाजपाच्या कार्यकर्त्यांतून व्यक्त केला जात आहे.
- अतिवृष्टी असो वा दुष्काळ, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले राणादादा!
- तुळजापुरात २० कोटींचा ‘उमेद मॉल’ शासनाची प्रशासकीय मान्यता; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
- आ.पाटील वाढदिवसानिमित्त ढोकीत २५० शेतकऱ्यांना ज्वारी बियाण्यांचे मोफत वाटप, आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे जिल्हा सचिव प्रमोद देशमुख यांचा उपक्रम
- चिंचपूरच्या शेतात गोवा बनावटीच्या मद्याचा साठा; ७.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- दुष्काळी भागातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये रोजगार हमीची कामे सुरू करा! – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची शासनाकडे मागणी
- एस टी खाजगीकरणाचा विद्यार्थ्यांना भुर्दंड… , ई-बसमध्येही विद्यार्थ्यांचे पास चालवा! – आमदार कैलास पाटील यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी
- कचरा डेपो हलविण्याबाबत तात्काळ निर्णय घ्या, रवी वाघमारे व पंकज पाटील यांचा मुंबईच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास निर्वाणीचा इशारा!
- ज्येष्ठ नेते, प्राध्यापक, शिक्षण संस्थाचालक आणि वकील बांधवांशी डॉ. शिल्पा पाटील यांचा संवाद
- सणात, दुष्काळ,विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न असताना विज कपात का ?? आमदार कैलास पाटील यांची ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्र्यांकडे मागणी..
- कर्जमाफीतील तांत्रिक अडथळे दूर करा , ॲग्रीस्टॅक पोर्टल समक्रमित करा; मयत शेतकऱ्यांच्या वारसांसाठी कार्यपद्धती सुलभ करण्याची आ. कैलास पाटील यांची मागणी
- जलसाठ्यांमधील बाष्पीभवन नोवांतरणासाठी ‘ESM’ तंत्रज्ञानाचा प्रयोग करावा ,पाणी बचतीसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची मागणी
- महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ! 2026
- शेतकऱ्यांच्या पोरांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार सरकारला नाही : आ. कैलास पाटील
- ग्रामीण पाणीपुरवठा विहिरी व जलस्त्रोतांना गावठाण फिडरवरून २४ तास वीजपुरवठा करावा — आमदार कैलास पाटील यांची अधीक्षक अभियंता, महावितरण यांचेकडे पत्राद्वारे मागणी
- प्रत्येक गावात नोडल अधिकारी, जिल्हास्तरावर ‘वॉर रूम’ उभारली जाणार ,ग्रामस्थांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी अभियान
– आमदार राणाजगजितसिंह पाटील - कृषी महाविद्यालय आळणीचा खो-खो संघ उपविजेता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या क्रीडा महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी
- पिकांचे १०० टक्के बाधित क्षेत्र म्हणून पंचनामे करा – आमदार कैलास पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; सोयाबीन, मूग, ऊस, फळबागा, फुलशेती व भाजीपाल्याचाही समावेश
- शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रतापसिंह पाटलांच्या नावाची चर्चा; पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत येणार चुरस
- दुष्काळाशी लढताना निधी कमी पडू देणार नाही; शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची करजखेड्यात ग्वाही
- परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विश्वजित पवार
- एमपीएससीची तयारी करणार्या प्रथमेश देशमुखची पुण्यात आत्महत्या, खासापुरी येथे कुटुंबीयांची भेट घेऊन काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी केले सांत्वन
- धाराशिव मध्ये पावसासाठी ईदगाह मैदानावर विशेष नमाज व दुवा
- पावसाच्या खंडामुळे वाशी तालुक्यात सोयाबीन पिके करपली; शेतकऱ्यांच्या आशा पिकांसोबत जळून खाक





















