धनंजय शिंगाडे यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
Spread the love धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल धनंजय गंगाधर…
शौर्याची पताका फडकविणाऱ्या भारतीय सेनेच्या समर्थनार्थ शिवसेनेची उद्या तिरंगा रॅली , पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांची उपस्थिती
Spread the loveधाराशिव दि.१० (प्रतिनिधी) – आतंकवाद्यांच्या मदतीने भारताच्या सरहद्दीवर आतंकवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकविण्याचे…
“भारतीय लष्कराचा अभिमान!” – आमदार कैलास पाटील यांची फेसबुकवरून भावनिक प्रतिक्रिया
Spread the loveभारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम करत आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केला राष्ट्राभिमान; ‘हिंदुस्तान जिंदाबाद!’…
एसटी प्रवास होणार अधिक पर्यावरणपूरक — भविष्यात हायब्रीड इंधनावर धावणार नव्या एसटी बसेस : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
Spread the love10 मे 2025| मुंबई | प्रतिनिधी राज्यातील एसटी महामंडळ आता पर्यावरणपूरक प्रवासाकडे वाटचाल करणार…
धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी चुरस वाढली – कोळगे , कुलकर्णी यांच्यासह अनेक नावे चर्चेत
Spread the love धाराशिव – भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी सुरज वाढली असून कोळगे व कुलकर्णी यांच्यासह अनेक…
तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा कालबद्ध कृती कार्यक्रम तयार करा – ‘मित्र’चे उपाध्यक्ष आ.राणाजगजितसिंह पाटील यांचे निर्देश
Spread the loveTuljapur : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र करावयाचे आहे. तुळजापूर…
विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे तातडीने निकाली काढावी – प्रा.डॉ.गोविंद काळे
Spread the love धाराशिव 9 मे (प्रतिनिधी ) विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात…
अवैध मुरुम उत्खननावर प्रशासनाची कासवगती; कंत्राटदाराला दिलासा?
Spread the love धाराशिव (प्रतिनिधी) – तुळजापूर–लातूर राष्ट्रीय महामार्गावरील काक्रंबा येथील उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर मुरुमाचा…
राष्ट्रीय सुरक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय – संरक्षणाशी संबंधित कारवायांचे लाईव्ह रिपोर्टिंग बंदीच्या आदेश
नवी दिल्ली | प्रतिनिधी | ANTARSANWAD NEWS :
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत केंद्र सरकारने सर्व प्रसारमाध्यमे, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियाला कडक सूचना दिल्या आहेत. संरक्षण दलांकडून सुरू असलेल्या कारवायांचे लाईव्ह प्रक्षेपण किंवा रिअल-टाइम रिपोर्टिंग टाळण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
सरकारच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारच्या थेट रिपोर्टिंगमुळे संवेदनशील माहिती सार्वजनिक होण्याचा धोका असतो आणि शत्रूपक्ष ती माहिती वापरून देशविरोधात कारवाया करू शकतो. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, कोणतीही सैनिकी कारवाई सुरू असताना तिचे थेट प्रक्षेपण किंवा त्वरित अपडेट्स देणे टाळावे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर अधिकृत माहितीच्या आधारेच वृत्तांकन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या निर्देशांचे उल्लंघन केल्यास संबंधित मीडिया हाऊसवर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. माहितीचा योग्य वापर आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देणे ही प्रसारमाध्यमांची जबाबदारी असल्याचे केंद्र सरकारने ठामपणे सांगितले आहे.
- परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विश्वजित पवार
- (no title)
- धाराशिव मध्ये पावसासाठी ईदगाह मैदानावर विशेष नमाज व दुवा
- पावसाच्या खंडामुळे वाशी तालुक्यात सोयाबीन पिके करपली; शेतकऱ्यांच्या आशा पिकांसोबत जळून खाक
- पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी;
आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी - श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात , सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर- दत्ता कुलकर्णी
- धाराशिव–सांजा–सारोळा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक; तात्काळ काम सुरू करण्याची मागणी
- शिष्यवृत्ती परीक्षेत पारा शाळेचे घवघवीत यश; तिघे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
- धाराशिव शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनीषा सुरेंद्र वाघमारे यांची निवड
- पीएम-किसान योजनेबाबत लोकसभेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा महत्त्वपूर्ण प्रश्न
- मराठवाडा शिक्षक संघाच्या धाराशिव जिल्हा सचिवपदी एस.के. दराडे
- शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठीच्या धरणे आंदोलनास धाराशिव जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा…
- धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल
- जिल्हयातील वगळलेल्या 14 मंडळांसह 43 मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे देण्यासंदर्भात सुनावणी घ्यावी; आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी!
- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव
- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ
- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा
- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे
- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप
गौरगाव रस्ता सात महिन्यांपासून अर्धवट — नागरिक हैराण , आंदोलन ची भुमिका
Spread the love गौरगाव (ता. कळंब, जि. धाराशिव) : निपाणी पाटी ते गौरगाव हा रस्ता मागील…




















