कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे निरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले अनंत उत्तरेश्वर गायके यांचा व्यापारी व यशवंत किसान विकास मंचाच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
गायके यांनी दीर्घकाळ सेवा बजावताना बाजार समितीच्या कामकाजात पारदर्शकता राखली. तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत त्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या योगदानाची दखल घेत मंचातर्फे हा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण नाना कोल्हे, यशवंत किसान विकास मंचाचे अमोल अण्णा शेळके, व्यापारी आडते प्रमोद बलदोटा, लक्ष्मीकांत जोशी, बालाजी लाखे, हरिपाल रामिष्ट, राखुंडे बाप्पा, केशव शिंदे आणि श्याम मालपाणी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी गायके यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
- धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल
- जिल्हयातील वगळलेल्या 14 मंडळांसह 43 मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे देण्यासंदर्भात सुनावणी घ्यावी; आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी!
- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव
- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ
- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा
- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे
- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप
- आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागर









