जळकोट येथील भांड्याच्या दुकानातील चोरीचा उलगडा; लातूरमधील सराईत आरोपीसह १.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव | प्रतिनिधीधाराशिव जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर सुरू असलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेला आणखी एक यश मिळाले…

तुळजापूर आगाराच्या ताफ्यात ५ नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

तुळजापूर : आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने…

मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना ६ जुलै रोजी सुटी

अतिमुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह पाच जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना ६ जुलै रोजी सुटी मुंबई, दि. ५ जुलै :…

कुक्कुटपालनातून स्वावलंबनाची संधी; पाच दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षणासाठी अर्जाचे आवाहन

धाराशिव,दि.३ (प्रतिनिधी ) ग्रामीण भागातील युवक-युवती,शेतकरी आणि पशुपालकांसाठी कुक्कुटपालन व्यवसायातून स्वावलंबनाची नवी संधी उपलब्ध झाली आहे.कुक्कुटपालन…

जाचक अटी शिथिल करून सरसकट कर्जमाफी करा; सरकारला शेतकऱ्यांचा विश्वासघात करू देणार नाही – आमदार रोहित पवार

धाराशिव प्रतिनिधी : राज्य सरकारने नुकतीच दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी योजना जाहीर केली असली, तरी शासनाने…

स्मार्ट मीटरच्या सक्तीवर युवासेनेचा आक्रमक पवित्रा; आंदोलनाचा इशारा

धाराशिव : प्रतिनिधीमहावितरणकडून वीज ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट वीज मीटर बसविण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप करत युवासेना…

23 ऑगस्ट 2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांना संरक्षण द्या; जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारकडे निवेदन

23 ऑगस्ट 2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांना संरक्षण द्या; जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारकडे निवेदन राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद…

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – लातूर व बिदर एक्सप्रेस आता २४ डब्यांसह धावणार

मुंबई / लातूर : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)…

जिल्हा काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; शेतकऱ्यांना दर्जेदार खते-बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी

धाराशिव, प्रतिनिधी : धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार खते व बियाणे उपलब्ध व्हावेत तसेच कृषी सेवा केंद्रांकडून…

धाराशिवमध्ये ‘समता स्वराज’ सामाजिक संस्थेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

धाराशिवमध्ये ‘समता स्वराज’ सामाजिक संस्थेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपधाराशिव:ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या…

error: Content is protected !!