शिंगोली आश्रमशाळेजवळ विद्युत अपघाताचा धोका! महावितरणच्या कर्मचाऱ्यांची शिक्षकांना दमदाटी

शिंगोली (ता. धाराशिव ) –शिंगोली येथील आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महावितरण उपळा (माकडाचे) येथील कर्मचाऱ्यांकडून…

निष्क्रीय मुख्याधिकारी वसुधा फड यांना बडतर्फ करुन विभागीय आयुक्त स्तरावर चौकशी करा ,आरपीआय (डे) ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

धाराशिव – धाराशिव शहरातील नागरी सुविधा पुर्णपणे कोलमडुन गेल्या आहेत त्यामुळे नागरीकांचे हाल मोठ्या प्रमाणात होत…

तुळजापूरचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्याकडे धाराशिव नगरपालिकेचा अतिरिक्त पदभार

 धाराशिव | दिनांक – २७ जून २०२५ धाराशिव नगरपालिकेत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय…

धाराशिव जिल्ह्यात २७ जून ते १० जुलैदरम्यान जमावबंदी; कोणत्याही आंदोलनास बंदी

२७ जून ते १० जुलै दरम्यान धाराशिव जिल्ह्यात जमावबंदी लागू – कायदा सुव्यवस्थेसाठी महत्त्वाचा निर्णय —…

धाराशिव शहरात 1 कोटी रूपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न , शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या प्रयत्नांना यश; नागरिकांत समाधानाची लाट

धाराशिव शहरातील विविध भागातील नागरी अडचणी लक्षात घेता 1 कोटी रूपयांच्या विकासकामांची मंजुरी मिळवून शिवसेना जिल्हाप्रमुख…

छत्रपती शाहू महाराज जयंती शिंगोली आश्रमशाळेत उत्साहात साजरी!

शिंगोली (ता. धाराशिव) – बहुजन हिताय, बहुजन सुखाय या तत्त्वज्ञानाने जनतेच्या मनावर अढळ स्थान निर्माण करणारे…

धाराशिव ग्रामीण पोलीस निरीक्षक 95 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटकेत , पोलीस निरीक्षकांनी लाच घेतल्याने जिल्ह्यात खळबळ!

धाराशिव (25 जून 2025) – धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज मोठी कारवाई करत पोस्टे धाराशिव…

सेवानिवृत्त श्रीराम लिंगे यांचा प्रशालेत सत्कार सोहळा संपन्न

ढोकी (ता. धाराशिव) | अंतरसंवाद न्यूजतेरणा साखर कारखाना प्रशाला, तेरणानगर (ढोकी) येथे कार्यरत असलेले पर्यवेक्षक श्रीराम…

कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस एलएचबी डब्यांसह सेवेत; प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवास

येवला | अंतरसंवाद न्यूज प्रतिनिधी महाराष्ट्रातील एक महत्त्वाची रेल्वेगाडी असलेली कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस आता…

श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ डी फार्मसी कॉलेजचे परीक्षेत यश

धारशिव – डॉ.व्ही. पी. एज्युकेशनल कॅम्पस,छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथील श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित कॉलेज ऑफ डी फार्मसीने  प्रथम व द्वितीय वर्षामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.          महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने डी फार्मसी च्या उन्हाळी परीक्षा मे 2025 मध्ये घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये डी फार्मसी प्रथम वर्षातून  प्रथम क्रमांक  विशाल डोंगरे 76. 10%,द्वितीय क्रमांक दिनेश  माणियार 75.10% , तृतीय क्रमांक सानिया शेख 73.90% तसेच द्वितीय वर्षातून प्रथम क्रमांक सायली शिंदे ८६.०९%, द्वितीय क्रमांक संध्या टेकाळे 77.91%  तर तृतीय क्रमांक इन्सा पटेल 72.82%  गुण मिळवून यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील,संस्थेचे मार्गदर्शक करण प्रतापसिंह पाटील तसेच प्राचार्य डॉ.सूरज ननवरे, प्रा.सतीश केदार, प्रा.निखिल शेरखाने, प्रा.राणी मुंडे,प्रा .ऐश्वर्या सांगडे, प्रा.संजना जाधव यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!