धाराशिव –
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे ,यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कायमच समाजकारण करत आलेली आहे लोकप्रिय कर्तव्यदक्ष जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी त्यांच्या विचाराचा वारसा पुढ नेत आपल्या संपर्क कार्यालयात १ मे कामगार दिनाचे औचित्य साधून ढोकी व परिसरातील ५१ बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडे व इतर साहित्य,शिष्यवृत्ती प्रमाणपत्र,मोफत आरोग्य तपासणी प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
यावेळी महिला आघाडी तालुकाप्रमुख मायाताई चव्हाण, ढोकी ग्रामपंचायत सदस्या विमल डोलारे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व बांधकाम कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- धाराशिव जिल्हात चार ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल

- जिल्हयातील वगळलेल्या 14 मंडळांसह 43 मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे देण्यासंदर्भात सुनावणी घ्यावी; आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी!

- तुळजापूर येथील लिंगायत समाजाच्या जंगम मठाच्या जागेबाबत नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत घेतलेले ठराव रद्द करण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

- धाराशिव जिल्ह्यात सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविमा देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे विराट आंदोलन…
- महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव

- ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १,०५० नागरिकांना योजनांचा लाभ

- बार्शी-बोरफळ रस्त्याच्या कामाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी; दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना

- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा

- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे

- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप









