निष्क्रीय मुख्याधिकारी वसुधा फड यांना बडतर्फ करुन विभागीय आयुक्त स्तरावर चौकशी करा ,आरपीआय (डे) ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Spread the love धाराशिव – धाराशिव शहरातील नागरी सुविधा पुर्णपणे कोलमडुन गेल्या आहेत त्यामुळे नागरीकांचे हाल…

तुळजापूरचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्याकडे धाराशिव नगरपालिकेचा अतिरिक्त पदभार

Spread the love  धाराशिव | दिनांक – २७ जून २०२५ धाराशिव नगरपालिकेत गेल्या काही महिन्यांपासून…

धाराशिव जिल्ह्यात २७ जून ते १० जुलैदरम्यान जमावबंदी; कोणत्याही आंदोलनास बंदी

Spread the love२७ जून ते १० जुलै दरम्यान धाराशिव जिल्ह्यात जमावबंदी लागू – कायदा सुव्यवस्थेसाठी महत्त्वाचा…

धाराशिव शहरात 1 कोटी रूपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न , शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या प्रयत्नांना यश; नागरिकांत समाधानाची लाट

Spread the love धाराशिव शहरातील विविध भागातील नागरी अडचणी लक्षात घेता 1 कोटी रूपयांच्या विकासकामांची मंजुरी…

छत्रपती शाहू महाराज जयंती शिंगोली आश्रमशाळेत उत्साहात साजरी!

Spread the love शिंगोली (ता. धाराशिव) – बहुजन हिताय, बहुजन सुखाय या तत्त्वज्ञानाने जनतेच्या मनावर अढळ…

धाराशिव ग्रामीण पोलीस निरीक्षक 95 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटकेत , पोलीस निरीक्षकांनी लाच घेतल्याने जिल्ह्यात खळबळ!

Spread the love धाराशिव (25 जून 2025) – धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज मोठी कारवाई…

सेवानिवृत्त श्रीराम लिंगे यांचा प्रशालेत सत्कार सोहळा संपन्न

Spread the love ढोकी (ता. धाराशिव) | अंतरसंवाद न्यूजतेरणा साखर कारखाना प्रशाला, तेरणानगर (ढोकी) येथे कार्यरत…

कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस एलएचबी डब्यांसह सेवेत; प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवास

Spread the love येवला | अंतरसंवाद न्यूज प्रतिनिधी महाराष्ट्रातील एक महत्त्वाची रेल्वेगाडी असलेली कोल्हापूर – गोंदिया…

श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ डी फार्मसी कॉलेजचे परीक्षेत यश

Spread the love धारशिव – डॉ.व्ही. पी. एज्युकेशनल कॅम्पस,छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथील श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित कॉलेज ऑफ डी फार्मसीने  प्रथम व द्वितीय वर्षामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.          महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने डी फार्मसी च्या उन्हाळी परीक्षा मे 2025 मध्ये घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये डी फार्मसी प्रथम वर्षातून  प्रथम क्रमांक  विशाल डोंगरे 76. 10%,द्वितीय क्रमांक दिनेश  माणियार 75.10% , तृतीय क्रमांक सानिया शेख 73.90% तसेच द्वितीय वर्षातून प्रथम क्रमांक सायली शिंदे ८६.०९%, द्वितीय क्रमांक संध्या टेकाळे 77.91%  तर तृतीय क्रमांक इन्सा पटेल 72.82%  गुण मिळवून यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील,संस्थेचे मार्गदर्शक करण प्रतापसिंह पाटील तसेच प्राचार्य डॉ.सूरज ननवरे, प्रा.सतीश केदार, प्रा.निखिल शेरखाने, प्रा.राणी मुंडे,प्रा .ऐश्वर्या सांगडे, प्रा.संजना जाधव यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. Spread the love

कळंबमध्ये विकसित भारत संकल्प मेळावा संपन्न, पक्षप्रवेशातून भाजपला बळ

Spread the love धाराशिव- सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचे ११ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, संकल्प ते…

error: Content is protected !!