मनोज जंरागे लिफ्टचा अपघात! , दरवाजा तोडून बाहेर काढले!

Spread the love

मनोज जंरागे लिफ्टचा अपघात! , दरवाजा तोडून बाहेर काढले!

बीड :

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आज बीड शहरातील शिवाजीराव बडे क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला भेटण्यासाठी आले होते.
रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील रुग्णाची भेट घेण्यासाठी ते आपल्या सहकार्यासह लिफ्टने जात असताना अचानक लिफ्ट बंद पडली व थेट ग्राऊंड फ्लोअरला जोरात आदळली.

या अपघातात लिफ्टमधील व्यक्तींना दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले.
सुदैवाने मनोज जरांगे पाटील व त्यांचे सर्व सहकारी सुखरूप आहेत.
घटनास्थळी थोडक्यात मोठी दुर्घटना टळली.

.

पूर्ण माहिती मिळाल्यावर बातमी अपडेट करू


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!