आनंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा

Spread the love

धाराशिव
जय हिंद क्रिकेट क्लब, बावी यांच्या वतीने शिवसेना नेते आनंद (तात्या) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. धाराशिव तालुक्यातील बावी पाटील येथे ही स्पर्धा होणार असून आतापर्यंत ग्रामीण भागातून 16 गावांतून क्रिकेट संघांनी सहभाग नोंदविला आहे.
यावेळी विष्णू जाधव, बालाजी साळुंखे, सिद्धांत नरवडे, रमेश जाधव, शरद महाडिक, प्रमोद जाधव, सिद्धेश्वर जाधव, महेश जाधव, लखन बनसोडे, सोनू जाधव, सौरभ शिंदे, रामा साळुंखे, सचिन पाटील, प्रशांत तांबे, काकासाहेब खोत आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

  • शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा
    Spread the love धाराशिव | प्रतिनिधीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील १६.१६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम डीबीटी (DBT) द्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.योजनेतील लाभार्थ्यांनी प्रथम ग्रामपंचायत कार्यालय, संबंधित…
  • आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे
    Spread the love धाराशिव दि.२६ (प्रतिनिधी) – अनुसूचित जाती उपवर्गीकरण करण्याचा घाट सरकारने घातला असून तो तात्काळ आणि ताबडतोब रद्द करण्यात यावा या मागणीसाठी धाराशिव येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्यावतीने सरसेनानी आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री बबनराव घोलप व रुक्मिणी लोंढे यांच्या उपस्थितीत दि.२८ जुलै रोजी महाएल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये…
  • मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप
    Spread the loveईटकूर (ता. कळंब) : मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या वतीने ईटकूर (ता. कळंब) येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मल्हार पाटील यांनी शाळेला भेट देत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी मनमोकळा संवाद साधला.भेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सुविधा, त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि शैक्षणिक गरजा जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांना…
  • आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागर
    Spread the love धाराशिव : आषाढी वारीचे औचित्य साधून श्री लिटल चॅम्प प्री. स्कूल, धाराशिव येथे वारकरी परंपरा आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारा विशेष उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकरी, संत तसेच पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत सहभाग घेत विठ्ठलभक्तीचा संदेश दिला. टाळ, माळ, फेटा, नऊवारी साडी आणि पारंपरिक पोशाखामुळे शाळेचा परिसर भक्तिमय वातावरणाने…
  • रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’
    नियमित महाआरोग्य शिबिरांचा संकल्प : मल्हार पाटील
    Spread the loveवीस विभागांमध्ये तपासणी व उपचार; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदानातूनही समाजसेवेचा संदेश धाराशिव : “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असून, रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य पाहण्याइतके मोठे सुख दुसरे नाही. सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी नियमित महाआरोग्य शिबिरे घेण्याचा आपला संकल्प असल्याचे भाजपाचे युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!