लोहारा शहरातील नगरपंचायतीला नव्याने मुख्याधिकारी म्हणुन लक्ष्मण कुंभार रुजु झाल्याबद्दल महायुतीच्या वतीने सत्कार

Spread the love



लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील नगरपंचायतीला नव्याने मुख्याधिकारी म्हणुन लक्ष्मण कुंभार रुजु झाल्याबद्दल नगरपंचायत कार्यालयात दि.5 जून 2025 रोजी महायुतीच्या वतीने यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष हाजी अमिन सुंबेकर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख शब्बीर गवंडी, राष्टवादी कॉग्रेस उद्योग विभाग जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक जालिंदर कोकणे, युवा नेते ओम कोरे, नगरसेवक गौस मोमिन, माजी नगरसेवक आयुब शेख, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, नयुम सवार, बलभीम पाटील, उत्तम पाटील, कार्यालयीन अधिक्षक प्रदिप मोटे, लेखपाल राहुल मिटकरी, अदि उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!