धाराशिव : शहरातील झोरे गल्ली येथील समस्त नागरीकांच्या वतीन निवेदन नगर परिषद धाराशिव यांना गल्ली मधील वेगवेगळ्या समस्या बाबत दि 23 रोजी निवेदन देण्यात आले आहे .
गेल्या आनेक वर्षापासून झोरे गल्ली येथील नाली व रस्ता चे काम करण्यात आले ले नाही त्यामुळे नाली चे सांडपाणी रस्त्यावर येते आहे डूकरांच वावर वाढत आहे. त्यामुळे रस्त्यावरच सांडपाणी जमा होत आहे . लतान लहान लेकरांना विविध प्रकारचे आजार व रोगराई निर्माण होत आहे . लवकरात लवकर समस्या दुर करयात आला नाही आम्ही वेगवेळ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल होणारा घटनेय नगर पालिका प्रशासन जबाबार राहील याची प्रशासनाने नोंद घ्यावी असे निवेदन म्हटले आहे व निवेदन नगरपरिषद मुख्याधिकारी वसुदा फड यांना देण्यात आले आहे.
या निवेदनावर सोनाली उपाशी , शिवानंद बोटे , महेश उपासे , संगीता तोडकरी , लता तोडकरी , बेबी आगळे, मुक्ता सावंत, श्रीगोंदा तट , पूजा जवेरी, रेखा जवेरी, बानु शेख, शीला माने, निला पार्शी , शारदा जवेरी , मुमताज तांबोळी, श्याम पवार ,संगीता यमपुरे ,संगीता क. , शुभांगी भोकरे दत्ता भोकरे ज्योतीबा भोकरे तनुजा कदेदे , स्वाती कांबळे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.