मारहाण आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

आनंदनगर पोलीस ठाणे :आरोपी नामे- आबा शितोळे, साळुबाई शितोळे, रतनबाई रा. शिंगोली ता.जि. धाराशिव  यांनी दि. 23.02.2025 रोजी 14.00 वा. सु. शिंगोली येथे फिर्यादी नामे-गोरख तात्याबा ओव्हाळ, वय 55 वर्षे, रा. शिंगोली  ता. जि. धाराशिव  यांना नमुद आरोपींनी घरासमोरील वांगे व टोमॉटोचे झाड तोडण्याचे कारणावरुन  शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, विट व काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. फिर्यादीचे पत्नीस शिवीगाळ करुन काठीने विटाने मारहाण करुन जखमी करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-गोरख ओव्हाळ यांनी दि.25.02.2025रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1),117(2), 115(2), 352, 351(2),351(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!