Dharashiv :
महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचा परंडा तालुक्यातील गाव संवाद दौरा दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे
सकाळी 8:45 वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परंडा तालुक्यात 12 गावात गाव संवाद दौरा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत करणार आहेत
यामध्ये शेळगाव , ताकमोडवाडी , धोत्रि , जेकटेवाडी , सक्करवाडी , देवगाव (खु) , पांढरेवाडी पश्चिम , गोसावीवाडी , लंगोटवाडी, कुक्कडगाव , चिंचपुर (बु) , खंडेश्वरवाडी या गावात नियोजित गाव संवाद दौरा आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.