dharashiv
वाशी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-सतिश मधुकर चव्हाण, वय 52 वर्षे, रा पखरुड ता.भुम जि. धाराशिव ह.मु. चौसाळा ता. जि. बीड यांचे आई वडील व इतर लोकांना आष्युमान भारत व आत्मा कार्ड काढण्यासाठी के वाय सी करावे लागते असे म्हणून अनोळखी इसमानी सोबत आणलेल्या मशीनद्वारे लोकांचे आंगठे घेवून त्यांचे खात्यामधून 40,000₹ ट्रान्सफर करुन घेवून फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सतिश चव्हाण यांनी दि.05.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 318, 323 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.