तुळजापूर : पिंपळा खुर्द येथील कार्यकर्त्यांचा खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश..!
पिंपळा खुर्द ता.तुळजापूर येथे सरपंच महादेव नरहरी कदम यांच्या नेतृत्वात शुभम कदम (उपसरपंच), शंकर कदम (ग्रा. सदस्य), तानाजी कदम (ग्रा. सदस्य), गणेश कदम (ग्रा. सदस्य), रणजित नवगिरे, बालाजी कदम, अमर नवगिरे अशोक पाटील, चेतन कदम, शेलेंद्र कदम, महादेव धनाजी कदम, अक्षय पाटील, पांडुरंग कदम, दत्ता काकाजी कदम, कृष्णा धनके, आकाश शिंदे, योगेश कदम, अक्षय काकाजी कदम, सोमनाथ गिरी, ओम गिरी, महादेव पाटील, ज्ञानेश्वर शेवोळ, गोविंद लुंगसे, रविंद्र चौधरी, महेश मस्के, शिवाजी कदम, दादा बनकर, सचीन पाटील, ज्ञानेश्वर धनके, जीवन कदम, आशोक कदम, दगडू चौगुले, सचीन दळवी, रोहीदास वैदपाठक जोतीबा सोमन, विराज गिरी, वैभव पांडागळे, बालाजी कदम हनुमंत तुंगसे, सौदागर कदम, अनंत कदम, महादेव ढेकणे, महेश कदम, सहदेव कदम, संतोष धनके, पांडुरंग महादेव कदम, दत्ता धनके, मनोज कदम, नामदेव सुधाकर कदम, गोविंद पोपट कदम, महादेव बनकर, सागर कदम (हनुमंत), भवन लुंगसे, पैगंबर शेख, अंकुश कदम, गेणदेव कदम, लखन कदम, बाळू पाटील, महादेव लुंगसे, चेतन अभिमान कदम, लहू कदम, समर्थ कदम, ज्ञानेश्वर वेदपाठक, राजेंद्र कदम, गोकुळ कदम, समाधान कदम, महादेव सरडे, दत्ता पाटील, श्रीनिवास कदम, दिनकर पाटील, वैभव मोटे, तुकाराम पाटील, आण्णा पाटील, लखन शिरागिरे, सोमनाथ अशोक कदम, संघर्ष कदम संतोष भाऊराव कदम, धोंडीबा मस्के, सागर मस्के, सिध्देश्वर कदम, हरीदास कदम, नाना कदम, तुकाराम पुरी, प्रशांत रोमन, स्वप्नील पवार, सार्थक मारुती कदम, समर्थ मारुती कदम, संदेश पाटील, सुदाम कदम, सुहास कदम, महेश नरवडे, अविनाश लोहार, विकी कदम, आकाश कदम, बाळासाहेब कदम, दादा रोमन, माऊली संजय कदम यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.