Spread the love

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भगव्या विचारांना प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब व युवासेना प्रमुख तथा युवासेनाप्रमुख मा.श्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आ कैलास पाटील यांच्या हस्ते पोहनेर ता धाराशिव येथील असंख्य युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश घेतला.त्यांचे पक्षात स्वागत करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातील प्रश्न नक्कीच सोडवाल.

याप्रसंगी माजी उपसभापती शाम भैय्या जाधव , तालुकाप्रमुख सतीशजी सोमाणी, माजी सरपंच अंकुश मोरे, विभागप्रमुख अमोल मुळे, उपसरपंच जयराम मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

पक्षप्रवेश घेणारे कार्यकर्ते
लहू धावारे ग्रा सदस्य, सचिन घोलकर ग्रा सदस्य, दयानंद सारफळे ग्रा सदस्य, अतुल धावारे ग्रा सदस्य,अंगद धावारे, विश्वनाथ धावारे, सागर वाघमारे, अप्पासाहेब धावारे, काकासाहेब धावारे, सुजित देशमुख, महादेव धावारे, परमेश्वर धावारे, धनंजय बनसोडे,पवन देशपांडे,राहुल पवार, विश्वनाथ धावारे,गणेश देशमुख,शिवाजी आडगळे, हर्षद धावारे,ज्ञानेश्वर धावारे,गणेश धावारे,प्रवीण हुलवणे,नाना धावारे,अभिजीत शिरसाट, संदीप हुलवणे, पप्पू धावारे,गौतम धावारे


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!