धाराशिव : एमआयएम चे माजी जिल्हाध्यक्ष अकबर पठाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुबंई येथे दि ६ मार्च रोजी जाहीर प्रवेश झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद पठाण, युवा जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, सामाजिक सेलचे जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, शहराध्यक्ष सचिन तावडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.