मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त धारासूरमर्दिनी देवीस महाभिषेक पूजा व रक्तदान शिबीर

Spread the love

धाराशिव-
शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि.9) धाराशिव नगरीचे ग्रामदैवत श्री धारासूरमर्दिनी देवीस महाभिषेक पूजा करुन ना.शिंदे यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

धाराशिवचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, भीमा जाधव, पप्पू मुंडे शिवसेना शहर संघटक रणजीत चौधरी, शिवसेना उपशहर प्रमुख रजनीकांत माळाळे, नितीन देवकते, सादिक तांबोळी, प्रवीण पवार, कुणाल धोत्रीकर, विशाल हिंगमिरे, बालाजी राऊत, रवी देवकते, ज्ञानेश्वर ठवरे,तेजस नवले, रामेश्वर घोगरे, अक्षय माळी, अक्षय शेंडगे, अभिजीत देडे, आबा देवकते , शुभम पांढरे, सौरभ निंबाळकर यांच्यासह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कळंब येथे रक्तदान शिबीर

शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद वाघमारे ,
शिवसेना तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते ,
महिला आघाडी भरती ताई गायकवाड ,
युवासेना तालुकाप्रमुख ईश्वर शिंदे ,
युवासेना शहरप्रमुख कृष्णा हुर्गट यावेळी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!