कळंब,दि.9-
कळंब तालुक्यातील आवाड शिरपुरा गावामध्ये जलजीवन अंतर्गत पाणीपुरवठा पाईपलाईनचे उदघाटन जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुमारे 45 लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचा उदघाटन सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमास शिवसेना नितीन (आबा) पाटील, युवासेना कळंब तालुकाप्रमुख ईश्वर शिंदे, आवाड शिरपुरा गावचे सरपंच गोविंद आवाड, उपसरपंच अशोक आवाड, ग्रामसेवक सुहास पवार, रांजणी कारखान्याचे संचालक तथा प्रगतशील शेतकरी पांडुरंग आवाड, माजी सभापती रामलिंग आवाड, आवाड शिरपुरा गावचे तंटामुक्ती अध्यक्ष किशोर आवाड, तंटामुक्ती उपाध्यक्ष प्रदीप काळदाते, माजी सरपंच विष्णू काळदाते, माजी सरपंच बिभीषण आवाड, माजी चेअरमन आप्पासाहेब आवाड. ग्रामपंचायत सदस्य बालासाहेब आवाड, किसन माटे, अकबर शेख, अमोल लोंढे, मुद्रिकाबाई आवाड, लता बावकर तसेच श्रीराम काळदाते, शंकर आवाड, अमरसिंह आवाड, तुकाराम आवाड. प्रशांत गुरव. रामलिंग बावकर, नवनाथ काळदाते, ज्ञानेश्वर आवाड, रंगनाथ आवाड, जालिंदर गिरी, भारत भोसले, देवदत्त आवाड, शिवराज आवाड, शिवाजी काळदाते, सुरज आवाड, बाबू जाधव, सुधीर आवाड, विशाल आवाड, सुधाकर आवाड, सुहास आवाड, अनिकेत आवाड, मंगेश काळदाते, विश्वास काळदाते, चैतन्य आवाड, रवींद्र आवाड, सुजित आवाड, सुरेश आवाड, बंडू आवाड, सुशीलकुमार आवाड, सुशीलकुमार भोसले, उत्तरेश्वर काळे, सत्यनारायण भोसले, अशोक काळदाते. नरसिंग काळदाते. उत्तरेश्वर काळदाते, तुकाराम आपेट, अरुण भोसले, पद्मराज आवाड, रमेश आवाड, राजाभाऊ आवाड, दत्ता भोसले, दत्ता आवाड, सतीश आपेट, बाबू आवाड, अनिकेत दरेकर, सचिन लोंढे, सविता लोंढे, सिंधुताई बावकर, आशा दिलीप आवाड, यशोदा भोसले, परसराम काळदाते, मेघराज आवाड, मनोज आपेट, संदेश आवाड, प्रशांत आवाड, रमाकांत आवाड, अशोक आवाड, हरिदास बावकर, रामदास बावकर, भीमराव आवाड, भाऊसाहेब आवाड, रामदास आवाड, विशाल रामदास आवाड, चेअरमन दत्ता आवाड, मदन आवाड, तय्यब शेख, मैनुद्दीन शकख, भुजंग आवाड, रामभाऊ आवाड, बाळासाहेब आवाड, विनोद तापडे, धनंजय आवाड, गणेश टोणगे, जयपाल टोणगे, शरद निगुट, राम निगुट, ज्योतीराम पवार, श्रीकृष्ण आवाड, दत्ता आवाड धनराज आवाड, सचिन आवाड व इतर गावकरी मंडळी उपस्थित होते.