धाराशिव जिल्ह्यात 18 लाख 95 हजारांची फसवणूक, गुन्हा दाखल

Spread the love

धाराशिव सायबर पोलीस ठाणेफिर्यादी नामे-सागर राम सांळुके, वय 29 वर्षे, रा.  कामठा ता. तुळजापूर जि. धाराशिव ह.मु. गणेश नगर ता. जि. धाराशिव यांचा मोबाईलवर मोबाईल नंबर 7320982450 च्या हॉटसअप वरुन जॉब संदर्भात मॅसेज करुन त्यावर रिशीव केले तर जास्त  पैसे मिळतील  त्यासंदर्भातील वेगवेगळे ईकॉनॉमिक टास्क पुर्ण केल्यास जास्त पैसे मिळतील याचे आमिष दाखवून सागर सांळुके यांना वेगवेगळ्या खाते नंबरवर युपीआय आयडीवर पैसे भरण्यास सांगून दि. 25.07.2024 रोजी 10.25 ते दि. 02.08.2024 चे 24.00 वा. पावेतो गणेश नगर व मोबाईल फोनवर बॅक खात्यातुन ऑनलाईन 18,14,956 ₹ भरले असुन त्याबद्दल्यात सागर सांळुके यांना कोणतीही रक्कम  परतावा मिळाली नसुन त्यांची ऑनलाईन फसवणुक झाली.

अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सागर सांळुके यांनी दि.09.08.2024 रोजी दिलेल्या  प्रथम खबरेवरुन सायबर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 318(1) सह 66 (सी), 66 (डी) माहिती तंत्रज्ञान सुधारणा कायदा 2008 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!