धाराशिव येथे सचिन बगाडे सर (संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक बहुजन आघाडी संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यशोधक बहुजन आघाडी संघटनेचा खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जाहीर पाठिंबा.
यावेळी कार्याध्यक्ष निलेश वाघमारे,जिल्हाध्यक्ष महादेव भाऊ रसाळ,कार्याध्यक्ष नितीन भाऊ थोरात,ईश्वर कसबे प्रदेश प्रवक्ते,अरविंद पाटोळे प्रदेश उपाध्यक्ष,अभिजित काळुंके,सूरज कसबे,आदित्य गवळी,ज्ञानेश्वर पेठे,निलेश थोरात,अमोल रणदिवे उपस्थित होते..!