महाराष्ट्र : ( antarsawad news ) महाराष्ट्रात शिवसेना ( यूपीटी / UBT ) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची स्टार प्रचारक यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये ४० जणांची नावे असून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे . महाराष्ट्रात शिवसेनेच्या ४० तोफा धडकणार म्हणत शिवसेनेच्या वतीने स्टार प्रचारक यादी जाहीर करण्यात आली आहे. ती खालीलप्रमाणे आहे.
१. श्री. उद्धवजी ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख,
२. श्री. आदित्यजी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख,
३. श्री. सुभाष देसाई
४. श्री. संजय राऊत
५. श्री. अनंत गीते
६. श्री. चंद्रकात खैरे
७. श्री. अरविंद सवंत
८. श्री. भास्कर जाधव
९. श्री. अनिल देसाई
१०. श्री. विनायक राऊत
११. अॅड. अनिल परब
१२. श्री. राजन विचारे
१३. श्री. सुनील प्रभू
१४. श्री. आदेश बांदेकर
१५. श्री. वरुण सरदेसाई
१६. श्री. अंबादास दानवे
१७. श्री. रविंद्र मिर्लेकर
१८. श्रीमती. विशाखा राऊत
१९. श्री. नितीन बानुगडे पाटील
२०. श्री. लक्ष्मण वडले
२१. श्री. प्रियंका चतुर्वेदी
२२. श्री. सचिन अहिर
२३. श्री. मनोज जामसुतकर
२४. श्रीमती. सुषमा अंधारे
२५. श्री. संजय (बंडू) जाधव
२६. श्रीमती. किशोरी पेडणेकर
२७. श्रीमती. ज्योती ठाकरे
२८. श्रीमती. संजना घाडी
२९ श्रीमती. शितल शेठ-देवरुखकर
३०. श्रीमती. जान्हवी सावंत
३१. श्री. शरद कोळी
३२. श्री. ओमराजे निंबाळकर
३३. श्री. सुनिल शिंदे
३४. श्री. विलास पोतनीस
३५. श्री. वैभव नाईक
३६. श्री. नितिन देशमुख
३७. श्री. आनंद दुबे
३८. श्री. किरण माने
३९. श्री. सुभाष वानखेडे
४०. श्रीमती. प्रियंका जोशी