लोकसभा निवडणूकीच्या धावपळीतही गृहमंत्री देवाभाऊ ॲलर्ट मोडवरच , कुख्यात गॅंगस्टरला थेट चीनमधूनच उचलला
तब्बल २० वर्षांपासून फरार असणारा कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारीला मुंबई पोलिसांनी केली अटक
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
गॅंगस्टर प्रसाद पुजारीला चीनवरून काल रात्री भारतात आणण्यात आल होत
विशेष म्हणजे गुन्हेगार हस्तांतरण संदर्भात चीनसोबत भारताचा कोणताही करार नसतानाही मुंबई पोलिसांनी ही कामगिरी पार पाडलीय
प्रसाद पुजारी याच चीनमधील अस्तित्वच बेकायदेशीर असल्याच पोलिसांनी सिद्ध करत त्याला भारतात आणलय
या संपुर्ण कारवाईवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच सविस्तर लक्ष होते
आज सत्र न्यायालयाच्या विशेष मकोका कोर्टाने दिली 14 दिवसांची पोलीस कोठडी
- मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पुजारीला रिमांडसाठी आज कोर्टात केलं होतं हजर
- प्रसाद पुजारीवर एकूण 8 गुन्हे
- ज्यात हत्या, खंडणी वसुली आणि फायरिंगचे गुन्हे
- 4 गुन्ह्यात त्याच्यावर मकोका लावलाय
- त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस देखील जारी होती
- प्रसाद पुजारी हा छोटा राजन गॅंगचा हस्तक
- गैंगस्टर प्रसाद पुजारीचा ताबा चीनहुन मुंबई पोलिसांना मिळाला
- चीनमधून प्रसाद पुजारीला काल रात्री,मुंबई पोलीसांनी आणलं
- गैंगस्टर प्रसाद पुजारीची पोलीस कोठडी दरम्यानच्या चौकशीत अनेक खुलासे होण्याची शक्यता