काँग्रेस अध्यक्ष Mallikarjun Kharge यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘केंद्रीय निवडणूक समिती’च्या बैठकीत लोकसभा निवडणूक, 2024 साठी 39 लोकसभा जागांसाठी काँग्रेस उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. या मध्ये कर्नाटक , छत्तीसगड, केरला, तेलंगणा, त्रिपुरा , सिक्कीम, मेघालय, लहदिप , येथील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्यामध्ये 39 उमेदवारांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे.
