धाराशिव जिल्ह्यात सात ठिकाणी अवैध मद्य विरोधी कारवाई गुन्हे दाखल अधिक माहिती खालील प्रमाणे
धाराशिव शहर पोठाच्या पथकास आरोपी नामे-1)अमित देवीदास राठोड, वय 30 वर्षे, रा. घाटंग्री ता. जि. धाराशिव हे दि.23.02.2024 रोजी 12.40 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौ राजे निंबाळकर कॉम्पलेक्स धाराशिव येथे अंदाजे 5,058 ₹ किमतीच्या देशी विदेशी दारुच्या 71 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
ढोकी पोठाच्या पथकास आरोपी नामे-1)पांडुरंग मच्छिंद्र हिंगे, रा. जागजी ता. जि. धाराशिव हे दि.23.02.2024 रोजी 11.30 वा. सु. जागजी ते सुंभा जाणारे रोडच्या शेजारी कसपटे यांच्या शेताजवळ अंदाजे 11,200 ₹ किमतीची 140 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये ढोकी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
आंबी पोठाच्या पथकास आरोपी नामे-1)दादा वाल्मिक सरवदे, रा. आणाळा ता, परंडा जि. धाराशिव हे दि.23.02.2024 रोजी 16.00 वा. सु. आपल्या राहात्या घराचे पाठीमागे आणाळा येथे अंदाजे 910 ₹ किमतीच्या देशी विदेशी दारुच्या13 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये आंबी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
मुरुम पोठाच्या पथकास आरोपी नामे-1)संतोष रायाप्पा मटगे, वय 42 वर्षे रा. आलुर ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.23.02.2024 रोजी 15.10 वा. सु. पाण्याचे टाकीजवळ मोकळ्या जागेत आलुर येथे अंदाजे 2,000 ₹ किमतीची 20 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
उमरगा पोठाच्या पथकास आरोपी नामे-1)मनोहर बाबु राठोड, वय 41 वर्षे रा. मुळज तांडा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.23.02.2024 रोजी 17.30 वा. सु. कराळी पाटी येथील स्वराज पानटपरीच्या पाठीमागे अंदाजे 6,920 ₹ किमतीच्या देशी विदेशी दारुच्या 81 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
लोहारा पोठाच्या पथकास आरोपी नामे-1)बालाजी कुंडलिक कांबळे, वय 54 वर्षे, रा. कानेगाव ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.23.02.2024 रोजी 17.45 वा. सु. कानेगाव येथे अपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 1,680 ₹ किमतीच्या देशी विदेशी दारुच्या 21 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. 2)बलभीम पांडुरंग ठींगरे, वय 55 वर्षे, रा. तोरंबा ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.23.02.2024 रोजी 19.40 वा. सु. तोरंबा येथे आपर्लृया राहात्या घ्ज्ञराच्या समोर मोकळ्या जागेत अंदाजे 1,200 ₹ किमतीच्या 15 देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये लोहारा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत. अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.