जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल , सांजा येथील मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल
आनंदनगर पोलीस ठाणे : आरोपी नामे-बाजीराव बप्पा सुर्यवंशी, रा. सांजा 2) ओम भुजंग सुर्यवंशी, 3)संतोष सुर्यवंशी, 4) अभिजीत काका सुर्यवंशी, 5) सतिश मोहिते, 6) संताजी सुर्यवंशी, 7) बालाजी बप्पा सुर्यवंशी, 8)विशाल मोन्या सुर्यवंशी, 9) सतिश बप्पा सुर्यवंशी, 10) सोहम सुर्यवंशी, 11) काका पाटील, 12) बाळू कदम, 13) सुनिल नाना सुर्यवंशी, 14) नंदु पाटील, 15) प्रशांत सुर्यवंशी, 16) प्रविण कदम, 17) बालाजी सुर्यवंशी, 18) अक्षय पौळे, 19) ज्ञानेश्वर चंद्रकांत सावंत, 20) धर्मराज आण्णासाहेब सुर्यवंशी, 21) सागर शेळके, 22) अजय सुर्यवंशी, 23) नागेश शिंदे, 24) जिवन जाधव सर्व रा. सांजा, 25) बलराज श्रीमंतराव रणदिवे, रा. म.गांधीनगर, 26) सत्यजित पडवळ, रा. शाहुनगर, 27) निखील जगताप रा. इंगळे गल्ली, 28) मनोज जाधव, रा. मेडसिंगा, 29) अमोल जाधव रा. कारी, 30) अक्षय अंकुश नाईकवाडी, रा कौडगाव, 31) धैर्यशिल बाळासाहेब सस्ते, रा. धाराशिव, 32 हनुमंत यादव, रा. गणेश नगर, 33) अविनाश खानापुरे रा. तांबरी विभाग, 34) व्यंकटेश पडिले रा. बालाजीनगर व इतर 30 ते 40 इसमांनी दि. 15.02.2024 रोजी 11.00 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे मराठा समाजाच्या आरक्षाणासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येणारे जाणारे रोडवर बैलगाडी व ट्रॅक्टर उभे करुन तसेच बैलांना डांबरी रस्त्यावर तिन दिवस उन्हात बांधून त्यांना वेदना होतील असा छळ करुन क्रुरतेने वागणुक देवून बैलगाड्या आडव्या लावून येणारे जाणारे वाहनाना अटकाव करुन मानवाच्या जिवीतास धोका निर्माध होईल अशा स्थितीत बैल रिकामे सोडून सर्व रोड बंद करुन चक्का जाम आंदोलन सुरुच ठेवून मा. जिल्हा अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी धाराशिव यांचे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-हनुमंत जालींदर म्हेत्रे, वय 36 पोलीस नाईक 1474 नेमणुक पोलीस ठाणे आनंदनगर यांनी दि.18.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 341,283,188 भा.दं.वि.सं. सह म.पो.का. 119,135 सह कलम 11(1)(क) प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बातम्या सुंदर अपडेट असतात मी नियमीत आपल्या चॅनल च्या बतम्या पाहात असता