धाराशिव :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे आज उमरगा मार्गे बीदरकडे जात असताना उमरगा चौरस्ता येथे लोहारा उमरगा मतदार संघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उपमुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांचे स्वागत केले.
यावेळी युवा सेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी बांधकाम सभापती अभय चालुक्य, भाजप तालुकाध्यक्ष शहाजी पाटील, कैलास शिंदे, बळीराम सुरवसे, माधव पवार, अरुण इगवे, शरद पवार, बालाजी जाधव, संदीप चौगुले, अमर शिंदे, रत्नदीप घाटे, धीरज जाधव, रुद्रा स्वामी, यांच्यासह भाजप व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Devendra_fadanvis