धाराशिव : जिल्ह्यातील दोन ठिकाणी पोलीसांच्या रात्रगस्ती दरम्यान संशईत इसम ताब्यात घेतले आहेत.
उमरगा पोलीस ठाणे : उमरगा पो.ठा. चे पथक दि. 05.01.2024 रोजी 03.15 वा.सु. उमरगा शहरात रात्रगस्तीस असताना दरम्यान शहरातील दत्त मंदीराकडे जात असताना रोडचे बाजूला उमरगा येथे अंधाराचा दबा धरुन बसलेल्या एका इसमास संशयावरुन पथकाने हाटकले. यावर त्याची विचारपुस केली असता त्याने आपले नाव- भिमाशंकर लक्ष्मण कांबळे, वय 30 वर्षे, रा. रानी सावरगाव ता. गंगाखेड जि. परभणी असे सांगीतले. पोलीसांनी अशा रात्री अवेळी फिरण्याचे कारण विचारले असता त्याने पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तो माला विरूध्द गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे फिरत असल्याचा पोलीसांचा संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेउन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम- 122 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे : उमरगा पो.ठा. चे पथक दि. 05.01.2024 रोजी 03.40 वा.सु. उमरगा पोलीस ठाणे हद्दीत रात्रगस्तीस असताना दरम्यान गुंजोटी रोड, चालुक्य कॉलनीचे कॉर्नर उमरगा येथे अंधाराचा दबा धरुन बसलेल्या एका इसमास संशयावरुन पथकाने हाटकले. यावर त्याची विचारपुस केली असता त्याने आपले नाव- श्रीकांत दगडु सुगीरे, वय 28 वर्षे, रा. तलमोड, ता. उमरगा जि. धाराशिव असे सांगीतले. पोलीसांनी अशा रात्री अवेळी फिरण्याचे कारण विचारले असता त्याने पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तो माला विरूध्द गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे फिरत असल्याचा पोलीसांचा संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेउन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम- 122 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.