धाराशिव : मराठा आरक्षण संदर्भात मनोजदादा जरांगे पाटील यांची आमदार राणाजगजितसिंह पाटील व आमदार राजेंद्र राऊत यांनी भेट घेतली व आरक्षणाच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली अशी माहिती आमदार पाटील यांनी फेसबुक पेजच्या माध्यमातून दिली आहे.
मराठा समाज बांधवांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करत आहे.. सर्व आमदार एकत्र येऊन मराठा बांधवांच्या न्याय्य मागण्या पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने एस.सी., एस.टी. आरक्षण कोटा वर्गीकरण संदर्भात नुकत्याच दिलेल्या आदेशाचा देखील अभ्यास करण्याची आवश्यकता चर्चेदरम्यान व्यक्त केली! अशी देखील प्रतिक्रिया आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
- परभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विश्वजित पवार
Spread the loveपरभणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. विश्वजित पवार धाराशिव, दि. 11 –धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. विश्वजित पवार यांची राज्य सरकारने परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. यासंदर्भात शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने गुरुवारी अधिकृत आदेश जारी केला आहे.डॉ. विश्वजित गोविंदराव… - (no title)
Spread the loveएमपीएससीची तयारी करणार्या प्रथमेश देशमुखची पुण्यात आत्महत्या, खासापुरी येथे कुटुंबीयांची भेट घेऊन काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी केले सांत्वन प्रथमेशच्या कुटुंबीयांच्या पालनपोषणाचीजबाबदारी जिल्हा काँग्रेसने स्वीकारली धाराशिव : प्रतिनिधीपरंडा तालुक्यातील खासापुरी येथील एमपीएसी परीक्षेची तयारी करून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून कठोर मेहनत करणाºया प्रथमेश देशमुख याने बुधवारी (दि. ९) पुण्यात आत्महत्या केली. काँग्रेसचे… - धाराशिव मध्ये पावसासाठी ईदगाह मैदानावर विशेष नमाज व दुवा
Spread the love धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून पावसाचा खंड पडल्याने शेतकरी चिंतेत असून, खरीप पिकांसह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात सर्वसामान्य नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होऊ नये, यासाठी धाराशिव शहरातील ईदगाह मैदानावर पाऊस पडावा म्हणून विशेष नमाज पठण करून अल्लाहकडे दुवा करण्यात आली. ईदगाह कमिटीच्या… - पावसाच्या खंडामुळे वाशी तालुक्यात सोयाबीन पिके करपली; शेतकऱ्यांच्या आशा पिकांसोबत जळून खाक
Spread the loveवाशी : वाशी तालुक्यात तब्बल ३० ते ३५ दिवस पावसाचा खंड पडल्याने ऐन वाढीच्या अवस्थेत असलेली सोयाबीनची पिके सुकून करपली आहेत. डोळ्यादेखत उभे पीक जळून जात असल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले असून, पिकांसोबतच शेतकऱ्यांनी उराशी बाळगलेली उत्पन्नाची आशाही जळून खाक झाली आहे.जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीनची पेरणी केली होती.… - पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी;

आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणीSpread the loveपावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या सोयाबीनसह इतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी;आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी धाराशिव ता2: मराठवाड्यातील आकांक्षित असलेल्या धाराशिव जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पावसाने मोठा खंड दिला आहे. यामुळं सोयाबीन या मुख्य पिकांसह इतर खरीप पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. अशा सर्व भागातील पिकांच्या नुकसानीचा तत्काळ पंचनामा… - श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात , सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर- दत्ता कुलकर्णी
Spread the love धाराशिव, दि. २९ ऑगस्ट २०२६ : श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, धाराशिव या संस्थेची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज सभासद, ठेवीदार, खातेदार, हितचिंतक तसेच शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली, सभेस धाराशिव च्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा सौ. नेहाताई राहुल काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेमध्ये संस्थेच्या ठेवी, कर्ज…





