अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची बांधावर जाऊन खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी केली पाहणी

Spread the love

Dharashiv : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची बांधावर जाऊन खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी केली पाहणी

धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .
मस्सा ता.कळंब येथे अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या शेतीपिकांची व फळबागेची  पाहणी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास घाडगे-पाटील  केली..!

मतदारसंघातील ज्या ज्या ठिकाणी शेतीपिकाचे,फळबागाचे,घराचे व दगावलेल्या जनावरांचे नुकसान झाले त्या ठिकाणी तात्काळ पंचनामे करण्याची जिल्हाधिकारी व जिल्हाअधिक्षक कृषी आधिकारी यांना विनंती केली आहे अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार व आमदार यांनी दिली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!