धाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) – विश्वभूषण, बोधीसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त डी.एस. ग्रुपच्यावतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन दि.२० एप्रिल रोजी करण्यात आले आहे. ही मिरवणुक सायंकाळी ५ वाजता क्रांती चौक भिम नगर येथून निघणार आहे. या मिरवणुकीमध्ये कर्नाटक व आंध्र प्रदेशातील पारंपरिक वाद्य, हलगी, संबळ तर महाराष्ट्रातील पुणे, शंकरगड, बारामती व कोल्हापूर येथील वाद्यवृंद सहभागी होणार आहेत. त्यामुळे या मिरवणुकीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डी.एस. ग्रुपचे मार्गदर्शक धनंजय (नाना) शिंगाडे व विश्वभूषण बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
धाराशिव शहरात मागील २६ वर्षापासून डी.एस. ग्रुपच्यावतीने दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी केली जाते. यावर्षी समितीच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात येणार आहे. तर सायंकाळी ५ वाजता धाराशिव शहरातील भिम नगरमधील क्रांती चौकातून मिरवणूकीस प्रारंभ होणार आहे. या मिरवणूकीचे उद्घाटन शब्बीर अन्सारी, कल्याण दळे, विश्वास (अप्पा) शिंदे, लक्ष्मणराव वडले, संजय ढवळे, भाऊसाहेब उंबरे, पंकज काटे, संपतराव डोके, मसुद शेख, पांडूरंग कुंभार, सुधीर पाटील, अमित शिंदे, आशिष मोदानी, गणेश (बप्पा) खोचरे, आबासाहेब खोत, खलिल शेख, राजाभाऊ बागल, ॲड. रामभाऊ गरड, ॲड. प्रसाद जोशी, ॲड. प्रशांत कस्तुरे, ॲड. अजय देशपांडे, वाजीद पठाण, विजय मुद्दे, प्रकाश जगताप, मुनीर कुरेशी, उमेश राजे, अग्निवेश शिंदे, पांडूआण्णा भोसले, मुकूंद घुले, दत्ता बंडगर, दत्ता गोरे, भालचंद्र हुच्चे, बालाजी बोंदर, गजानन गवळी, ॲड. जयंत जगदाळे, संदिप जाधव, दिपक जाधव, तानाजी माळी (ढोकी), राजाभाऊ ओव्हाळ, सिद्धार्थ बनसोडे, पृथ्वीराज चिलवंत, पुष्पकांत माळाळे, डी. के. कांबळे, संग्राम बनसोडे, संजय वाघमारे, आयाज (बबलु) शेख, मेसा जानराव, मुकूंद घुले, संदिप बनसोडे, अरुण बनसोडे, नवज्योत शिंगाडे, राजाभाऊ पवार, लक्ष्मण माने, मिलिंद चांडगे, सुभाष पवार, नंदकुमार शेटे, जयंतराजे भोसले, अनिल हजारे, अजहर मौलाना, एलियास मुजावर, सतपाल बनसोडे, अभिजित गिरी, पांडू आण्णा भोसले, सुर्यकांत आनंदे, उस्मान कुरेशी, मुनीर कुरेशी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
तसेच रात्री १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आतषबाजीने मिरवणूकीचा समारोप होणार आहे.
या मिरवणूकीचे उद्घाटन मा. शब्बीर अन्सारी, मा. कल्याण दळे, मा. विश्वास (अप्पा) शिंदे, मा. लक्ष्मणराव वडले, मा. संजय ढवळे, मा. भाऊसाहेब उंबरे, मा.पंकज काटे, मा. संपतराव डोके, मा. मसुद शेख, मा. पांडूरंग कुंभार, मा. सुधीर पाटील, मा. अमित शिंदे, मा. आशिष मोदानी, मा. गणेश (बप्पा) खोचरे, आबासाहेब खोत,मा. खलिल शेख सर, मा. राजाभाऊ बागल, मा. अॅड. रामभाऊ गरड, मा. अॅड. प्रसाद जोशी, मा. अॅड. प्रशांत कस्तुरे, मा. अॅड. अजय देशपांडे, मा.वाजीद पठाण, मा. विजय मुद्दे, मा. प्रकाश जगताप, मा. मुनीर कुरेशी, मा. उमेश राजे, मा. अग्निवेश शिंदे, मा. पांडूआण्णा भोसले, मा. मुकूंद घुले, मा. दत्ता बंडगर, मा. दत्ता गोरे, मा. भालचंद्र हुच्चे, मा. बालाजी बोंदर, मा. गजानन गवळी, मा. अॅड. जयंत जगदाळे, मा. संदिप जाधव, मा. दिपक जाधव, मा. तानाजी माळी, ढोकी, मा. राजाभाऊ ओव्हाळ, मा. सिद्धार्थ बनसोडे, मा. पृथ्वीराज चिलवंत, मा. पुष्पकांत माळाळे, मा.डी. के. कांबळे, मा. संग्राम बनसोडे, मा. संजय वाघमारे, मा. आयाज (बबलु) शेख, मा. मेसा (बॉस) जानराव, मा. मुकूंद घुले, मा. संदिप बनसोडे, मा. अरुणभाऊ बनसोडे, मा. नवज्योत शिंगाडे,मा. राजाभाऊ पवार, मा. लक्ष्मण माने, मा.मिलिंद चांडगे, सुभाष पवार, नंदकुमार शेटे, जयंतराजे भोसले, अनिल हजारे,अजहर मौलाना, एलियास मुजावर,सतपाल बनसोडे, अभिजित गिरी, पांडू आण्णा भोसले, सूर्यकांत आनंदे, उस्मान कुरेशी, मुनीर कुरेशी यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच जिल्हयातील विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटनांचे प्रतिनिधी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या भव्य मिरवणूकीस जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन डी.एस. ग्रुपचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे व अध्यक्ष ॲड. परवेज काझी, कार्याध्यक्ष सतीश कदम, उपाध्यक्ष हरिश्चंद्र शिंदे, सतीश ओहाळ, सचिव कृष्णा भोसले, सहसचिव रवी कोरे, कोषाध्यक्ष विशाल शिंगाडे, सल्लागार राजाभाऊ बागल, भाऊसाहेब उंबरे, नंदकुमार शेटे, सुभाष पवार, मिरवणूक प्रमुख रावसाहेब शिंगाडे, जैनुद्दीन मुजावर, सुरेश गवळी, सांस्कृतिक विभागप्रमुख अभिजीत गिरी,इलियाज मुजावर, योगेश वाघमारे, सागर चव्हाण, बापू साबळे, विजय उंबरे, संरक्षण समिती प्रमुख प्रसेनजित शिंगाडे, महेश शिंगाडे, समीर शेख, प्रसिद्धी प्रमुख यशवंत शिंगाडे, धम्मपाल कांबळे, सारीपुत शिंगाडे, सत्यजित माने, अजय शिंगाडे यांनी केले आहे.