तुळजापूर शहरात १५८ कोटी रुपयांच्या विकास कामाचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या आज हस्ते होणार शुभारंभ

Spread the love

तुळजापूर :  श्री तुळजाभवानी चरणी १५८ कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ आज आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते होणार आहे. व इतर योजनेतील ३३ कोटींची विकास कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जगदंबेचा तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर….

धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वे मार्ग , कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला गती देण्यासाठी तसेच तुळजापूर विकासाचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण तुळजापूर शहरवासीयांनी दिनांक १०-०३-२०२४ रोजी वार रविवार सायंकाळी ६ वाजता तुळजाभवानी मंदिर महाद्वार तुळजापूर येथे उपस्थित रहावे असे आवाहन समस्त तुळजापूर शहरवासीच्या वतीने करण्यात आले आहे .


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!